scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

उपक्रमांच्या माध्यमातून सावित्रीबाई फुले यांना अभिवादन

शहरातील संस्था, संघटना आणि राजकीय पक्षांनी सावित्रीबाई फुले यांच्या १८५व्या जयंतीदिनाचे औचित्य साधून विविध उपक्रमांच्या माध्यमातून रविवारी अभिवादन केले.

विद्यापीठात सावित्रीबाई फुले यांचे स्मारक उभारणार – सुधीर मुनगंटीवार

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आवारात सावित्रीबाई फुले यांचे स्मारक उभे करण्यात येईल, अशी घोषणा अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी रविवारी केली.

महात्मा जोतिबा व सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न देण्याची शिफारस दुटप्पीपणाची

भारतरत्न पुरस्कार मिळावा यासाठी महात्मा जोतिबा फुले यांनी अर्ज केला नव्हता. त्यांच्या एकूण कार्याविषयी एवढा आदर वाटत असेल तर राज्यात…

सावित्रीबाई फुले यांची १८३वी जयंती

१८व्या शतकात महाराष्ट्रात महिला शिक्षण आणि समाजसुधारणेचे महत्त्वपूर्ण कार्य करणाऱ्या सावित्रीबाई फुले यांची शनिवारी १८३वी जयंती साजरी होत आहे.

पुणे विद्यापीठाचा नामविस्तार करा, नाहीतर आंदोलन

पुणे विद्यापीठाच्या नामविस्ताराचा निर्णय आठवडाभरात न घेतल्यास मंत्रालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात येईल, असे इशारा सावित्रीबाई फुले नामकरण कृती समितीने दिला…

फुले स्मारक समूहशिल्प योजना; महापालिकेची नियमबाह्य़ कामे

सावित्रीबाई फुले यांच्या जीवनचरित्रावर आधारित समूहशिल्प उभारण्याची योजना महापालिकेतर्फे हाती घेण्यात आली आहे. त्यासाठी कलाकारांकडून निविदा मागवण्यात आल्या होत्या.

चंद्रपूर जिल्ह्य़ात सावित्रीबाई फुले कन्या कल्याण पारितोषिक योजना फसली

दोन मुलीच्या जन्मानंतर कुटूंब नियोजनाची शस्त्रक्रिया करणाऱ्यांसाठी राज्य शासनाने सुरू केलेली सावित्रीबाई फुले कन्या कल्याण पारितोषिक योजना या

संबंधित बातम्या