Stock Market Today: ‘निफ्टी’ नवीन उच्चांकावर स्वार; ‘सेन्सेक्स’ची पाच शतकी मजल सेन्सेक्समधील ३० पैकी तब्बल २२ समभाग सकारात्मक पातळीवर बंद झाले आणि तर निफ्टीच्या निम्म्या म्हणजे २५ घटकांनी सत्राची समाप्ती सकारात्मक… By लोकसत्ता टीमFebruary 22, 2024 23:22 IST
Stock Market Today : सलग सहा दिवसांच्या तेजीला मुरड…‘सेन्सेक्स’ची चार शतकी गटांगळी सत्रारंभी नव्या उच्चांकाच्या दिशेने सरसावलेले निर्देशांक दिवस सरताना अर्धा टक्क्याहून अधिक घसरणीसह स्थिरावले. By लोकसत्ता टीमFebruary 21, 2024 23:08 IST
Stock Market Today : निर्देशांकांची उच्चांकी दौड कायम;निफ्टी २२,२०० पुढील पातळीवर टिकून सेन्सेक्सने सुरुवातीच्या सत्रातील घसरण सावरत अस्थिर सत्रात ३४९.२४ अंशांनी वधारून ७३,०५७.४० पातळीवर बंद झाला. By लोकसत्ता टीमFebruary 20, 2024 21:45 IST
‘निफ्टी’चा विक्रमी उच्चांकाने गुंतवणूकदार मालामाल; बाजाराची सलग पाचव्या दिवशी आगेकूच कायम निफ्टीने २२,१८६.५५च्या दिवसांतर्गत व्यवहारातील विक्रमी स्तराला गवसणी घातली. या निर्देशांकातील ५० पैकी तब्बल २७ समभागांनी मूल्यवाढ अनुभवली. By लोकसत्ता टीमFebruary 19, 2024 22:08 IST
‘सेन्सेक्स’ पुन्हा ७२,००० वर विराजमान दिवसअखेर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स २२७.५५ अंशांनी वाढून ७२,०५०.३८ पातळीवर बंद झाला. By लोकसत्ता टीमFebruary 16, 2024 00:32 IST
‘सेन्सेक्स’मध्ये ४८२ अंशांची भर; बँकिंग, वित्तीय सेवा आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील समभागांमध्ये खरेदीचा सपाटा दिवसअखेर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स ४८२.७० अंशांनी वधारून ७१,५५५.१९ पातळीवर बंद झाला. By लोकसत्ता टीमUpdated: February 13, 2024 22:03 IST
चढ्या मूल्यांकनावर निर्देशांकांचा टिकाव आव्हानात्मक; नफावसुलीने ‘सेन्सेक्स’ची पाच शतकी घसरण सोमवारी बाजारात केवळ औषधनिर्माण आणि आयटी समभागांमध्ये खरेदीचा अपवादात्मक कल दिसून आला By लोकसत्ता टीमFebruary 12, 2024 22:48 IST
Money Mantra : दिवस तुझे हे फुलायचे… ही तेजी म्हणजे निफ्टीसाठी ‘दिवस तुझे हे फुलायचे’ या स्वरूपाची होती. या प्रवासातील तेजीचा उंच झोका जरी सुखद असला तरी… By आशीष अरविंद ठाकूरFebruary 12, 2024 07:45 IST
व्याजदर कपातीबाबत अनिश्चिततेतून ‘सेन्सेक्स’ची ७२४ अंश पीछेहाट दिवसअखेर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स ७२३.५७ अंशांनी घसरून ७१,४२८.४३ रुपयांवर बंद झाला. By लोकसत्ता टीमFebruary 8, 2024 22:30 IST
पतधोरणाच्या पार्श्वभूमीवर गुंतवणूकदारांचा सावध पवित्रा; सेन्सेक्स-निफ्टी किरकोळ घसरणीसह बंद रिझर्व्ह बँकेकडून गुरुवारी जाहीर होणाऱ्या पतधोरणाच्या पार्श्वभूमीवर गुंतवणूकदारांनी बुधवारच्या सत्रात सावध पवित्रा अवलंबिला. By लोकसत्ता टीमFebruary 8, 2024 06:19 IST
अर्थसंकल्प, ‘फेड’ व्याजदर निर्णयापूर्वी ‘सेन्सेक्स’मध्ये ६१२ अंशांची तेजी फ्रीमियम स्टोरी राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये २०३.६० अंशांची भर पडली आणि तो २१,७२५.७० पातळीवर बंद झाला. By लोकसत्ता टीमJanuary 31, 2024 23:08 IST
मोठ्या घसरणीसह बाजार बंद, सेन्सेक्स ८०० अंकांनी, तर निफ्टी २१५ अंकांनी घसरला NSE वर आज शेअर्सचे वाढण्याचे आणि घसरण्याचे प्रमाण जवळपास समान होते. PSU बँक, धातू, रियल्टी आणि मीडिया या क्षेत्रांमध्ये वाढ… By वैभव देसाईJanuary 30, 2024 17:03 IST
Video: सूरज चव्हाणने लग्नाआधी नवीन घरात केला गृहप्रवेश! प्रशस्त खोल्या, आकर्षक इंटिरियर, पाहा बंगल्याची झलक
Prashant Kishor : बिहारच्या निवडणुकीत ‘जनसुराज’चा पराभव का झाला? प्रशांत किशोर यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “मी शंभर टक्के…”
नजर कमी झाली? अंधूक दिसतं? आठवड्यातून एकदा ‘हा’ ज्यूस प्या; डोळे कधीच खराब होणार नाही; कमी झालेली नजर हळूहळू होईल तीक्ष्ण
Maharashtra Live News Today : महायुतीत राडा? शिवसेनेच्या मंत्र्यांचा मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कार? चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले…
6 भारतातील सर्वात ज्येष्ठ अभिनेत्री कामिनी कौशल यांचे धर्मेंद्र यांच्याशी होते खास नाते; जाणून घ्या कसे?
Ramnath Goenka Lecture: “आम्ही निवडणुका जिंकतो कारण…”, रामनाथ गोएंका व्याख्यानात पंतप्रधान मोदींचे ‘या’ ७ मुद्द्यांवर भाष्य