लैंगिक अत्याचारांच्या घटनांमध्ये मुंबई, पुण्यानंतर नागपूर तिसऱ्या स्थानावर देशातील ३१ हजार ९८२ महिलांवर बलात्कार झाल्याची नोंद पोलिसांनी घेतली आहे. By अनिल कांबळेUpdated: December 5, 2023 12:18 IST
राष्ट्रीय गुन्हे नोंदणी अहवाल : देशात अत्याचाराच्या गुन्ह्यांत लक्षणीय वाढ, सर्वाधिक गुन्हे उत्तर प्रदेशात, महाराष्ट्र सहाव्या स्थानावर गेल्या दोन वर्षांच्या आकडेवारीचा विचार केल्यास अनुसूचित जातीच्या नागरिकांवर अन्याय-अत्याचारांच्या घटनांमध्ये जवळपास सात हजार गुन्ह्यांनी वाढ झाली आहे. By अनिल कांबळेDecember 5, 2023 06:08 IST
नागपूर : घटस्फोटीत महिलेवर युवकाचा बलात्कार घटस्फोटीत महिलेला एका युवकाने प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्यावर बलात्कार केला. By लोकसत्ता टीमNovember 26, 2023 12:05 IST
महिलांविरोधातील गुन्ह्यांकडे दुर्लक्षच होणार असेल, तर नवनव्या कायद्यांचा काय उपयोग? महिला आहे म्हणून पोलीस चौकीत ताटकळत ठेवणे, वकील न मिळणे, सुनावण्यांना हजर राहता न येणे ही न्यायापासून वंचित राहण्याची कारणे… By लोकसत्ता टीमNovember 25, 2023 09:15 IST
तरुणीला टवाळखोरांकडून बेदम मारहाण, आतेभावासोबत मंडई पाहण्यासाठी गेली असता… तरुणी व तिचा आतेभाऊ रस्त्यावर उभे असताना १५ ते १७ तरुण त्यांच्याजवळ आले व त्यांनी तरुणीचा विनयभंग केला. By लोकसत्ता टीमNovember 19, 2023 17:33 IST
सात वर्षांच्या बालिकेवर अत्याचार; रिक्षाचालक गजाआड तक्रारदार महिलेच्या सात वर्षांच्या मुलीला चाॅकलेट देण्याच्या आमिषाने पाटीलने रिक्षात बसवले. त्याने तिच्यावर अत्याचार केले. By लोकसत्ता टीमNovember 19, 2023 12:36 IST
नागपूर : इंस्टाग्रामवरील मित्राकडून तरुणीचे लैंगिक शोषण इंस्टाग्रामवर ओळखी झालेल्या तरुणीला लॉजवर नेऊन तिच्यावर चार महिने लैंगिक शोषण केले. तिला लग्नाचे आमिष दाखवले मात्र लग्नास नकार दिला. By लोकसत्ता टीमNovember 10, 2023 10:28 IST
धारावीमध्ये आठ वर्षांच्या मुलीवर अत्याचार; अल्पवयीन आरोपीची डोंगरी बालसुधारगृहात रवानगी धारावी येथे पीडित मुलगी घराबाहेर खेळत असताना आरोपी मुलाने तिला आपल्या घरी नेऊन अत्याचार केल्याचा आरोप आहे. By लोकसत्ता टीमNovember 7, 2023 11:49 IST
अंधारात नेऊन अल्पवयीन मुलीशी अश्लील चाळे लहान बहिणीसोबत खेळणाऱ्या १२ वर्षीय मुलीशी शेजारी राहणाऱ्या एका ४२ वर्षीय व्यक्तीने अंधारात नेऊन अश्लील चाळे केले. By लोकसत्ता टीमNovember 6, 2023 09:40 IST
धाराशिव: दहा वर्षांपूर्वीच्या लैंगिक अत्याचाराच्या रागातून कुऱ्हाडीचे घाव घालून एकाची हत्या, परंडा तलुक्यातील ढगपिपरी येथील घटना याप्रकरणी मयताचा भाऊ अनंता मदने याच्या फियादीवरून सोन्या चौधरीच्या विरोधात परंडा पोलीसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. By लोकसत्ता टीमOctober 31, 2023 17:47 IST
डोंबिवलीत सुनेचा विनयभंग केल्याप्रकरणी सासऱ्याविरोधात गुन्हा दाखल तिचे मार्च २०१७ मध्ये लग्न झाले. तेव्हापासून सासरा लैंगिक छळ, विनयभंग करत असल्याची तक्रार तिने दिली आहे. By लोकसत्ता टीमOctober 27, 2023 10:04 IST
रत्नागिरीत अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्यास डोंबिवलीत अटक प्रेम एकनाथ शिंदे (२१) असे आरोपीचे नाव आहे. By लोकसत्ता टीमOctober 20, 2023 12:00 IST
२०२६ पर्यंत ‘या’ ३ राशींचं नशीब सोन्याहून पिवळं होणार; गुरुची उलटी चाल करणार तिजोरीत पैशांची वाढ तर करिअरमध्ये मिळेल मोठं यश
Kitchen jugad video: फ्रिजमध्ये कापूस ठेवताच कमाल झाली; पहिल्याच महिन्यात अर्ध्यापेक्षा कमी येईल वीज बिल
INDW vs PAKW: रनआऊट ड्रामा! दीप्तीचा थ्रो अन् मुनीबा अली वादग्रस्तरित्या झाली आऊट; कर्णधारने पंचांशी वाद घातला; VIDEO व्हायरल
“२०१४ ला देवेंद्र फडणवीस यांनी मला केबीनमध्ये नेलं आणि सांगितलं उद्धव ठाकरेंनी…”; रामदास कदम काय म्हणाले?
9 शनीच्या साडेसातीने बदलणार नशीबाचा खेळ! शनी महाराज घेणार ‘या’ राशीच्या लोकांची परीक्षा? पाहा तुमची रास आहे का?
‘लाखात एक आमचा दादा’ मालिकेने घेतला निरोप; अभिनेत्रीने शेअर केली भावुक पोस्ट, म्हणाली, “हा प्रवास इतका…”
नेहा धुपियाप्रमाणे सकाळी उठल्या उठल्या ‘हे’ पेय प्यायल्याने होईल जादू; पचनसंस्थेबरोबर त्वचाही राहील आनंदी