scorecardresearch

malegaon sugar election ajit pawar sharad pawar
माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्ष रिंगणात

बारामतीच्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पॅनेलविरोधात रंजन तावरे यांच्या पॅनेलबरोबरच राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षही…

Ramdas Athawale On Mahayuti Devendra Fadnavis Sharad Pawar
Ramdas Athawale : रामदास आठवले महायुतीवर नाराज? बोलून दाखवली ‘ही’ खंत; म्हणाले, ‘शरद पवारांच्या काळात…’

Ramdas Athawale : रामदास आठवले यांनी महायुतीवर नाराजी बोलून दाखवत खंत व्यक्त केली आहे.

Chhagan Bhujbal Interview
Chhagan Bhujbal : खरी राष्ट्रवादी कोणाची अजित पवारांची की शरद पवारांची? छगन भुजबळांचं मोठं भाष्य; म्हणाले, “हे मान्य केलं पाहिजे की…” फ्रीमियम स्टोरी

छगन भुजबळ यांनी मंत्रि‍पदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदा राज्यातील राजकीय विषयांवर मोठं भाष्य केलं आहे.

What Raj Thackeray Said?
Raj Thackeray : राज ठाकरेंचं वक्तव्य; “ठाकरे-पवार ब्रँड संपवण्याचा प्रयत्न, पण मी लिहून देतो…” फ्रीमियम स्टोरी

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ठाकरे आणि पवार ब्रँडबाबत विचारलेल्या प्रश्नाला नेमकं काय उत्तर दिलं?

NCP Sharad Pawar , Ratnagiri elections ,
रत्नागिरीत राष्ट्रवादी शरद पवार गट स्वबळावर निवडणुका लढविणार

रत्नागिरी जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटाने स्वबळावर लढविण्याचे संकेत दिले आहेत.

Sharad Pawar criticizes Sanjay Raut for not bringing party role in international issues
‘आंतरराष्ट्रीय प्रश्नांमध्ये पक्षाची भूमिका आणू नका’; ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा संजय राऊत यांना टोला

‘दहशतवादविरोधात जागतिक पटलावर देशाची भूमिका मांडण्यासाठी तयार करण्यात आलेल्या शिष्टमंडळावर परदेशात जाऊन भूमिका मांडण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

Sharad Pawar political views on international issues
आंतरराष्ट्रीय प्रश्नांत पक्षाची भूमिका आणू नये; ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा संजय राऊत यांना टोला

एका शिष्टमंडळामध्ये त्यांच्या पक्षाची एक महिला सदस्यदेखील आहे. त्यामुळे अशा आंतरराष्ट्रीय प्रश्नांमध्ये पक्षीय भूमिका आणू नये,’ असे पवार म्हणाले.

Sharad Pawar praise for Chhatrapati Shivaji Maharaj pune news
छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेसाठी राज्य चालविले; ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे गौरवोद्गार

‘देशात अनेक कर्तृत्ववान राजे झाले. मात्र, त्यांचे राज्य कुटुंबापुरते मर्यादित होते. मात्र, शिवछत्रपतींच्या राज्याला कोणी भोसल्यांचे राज्य असे म्हटले नाही.

Deputy Chief Minister Ajit Pawar statement that women reservation in the state is due to Sharad Pawar
राज्यात महिला आरक्षण शरद पवार यांच्यामुळेच; उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे वक्तव्य

 महाराष्ट्रात महिला आरक्षणाची सुरुवात ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यामुळेच झाली. त्यांनी महिलांना सुरुवातीला ३३ टक्के आरक्षण दिले.

What Sharad Pawar Said About Devendra Fadnavis?
Sharad Pawar : शरद पवारांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना टोला, “कुणी म्हणालं मी बालसाहित्य वाचत नाही, आश्चर्य वाटतं…” फ्रीमियम स्टोरी

माझं आता बालवाड्मय वाचायचं वय राहिलेलंं नाही असं देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. तोच संदर्भ घेऊन शरद पवार यांनी त्यांना टोला…

What Sharad Pawar Said?
Sharad Pawar : शरद पवार यांचं वक्तव्य; “PMLA कायद्यातील दुरुस्तीचा प्रस्ताव मी वाचला होता, तो घातक…”

संजय राऊत यांनी लिहिलेल्या नरकातला स्वर्ग या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात शरद पवार यांचं भाषण

uddhav Thackeray raj Thackeray alliance
विश्लेषण : ठाकरे बंधू, राष्ट्रवादी एकोप्याच्या नुसत्याच गप्पा? महाराष्ट्राच्या राजकारणात अंदाजांच्या पतंगांची भरारी किती खरी?

ठाकरे बंधू, पवार काका-पुतणे एकत्र येणार अशा चर्चा गेले काही दिवस सुरू आहेत.

संबंधित बातम्या