scorecardresearch

Devendra Fadnavis On Jayant Patil
Devendra Fadnavis : जयंत पाटलांच्या भाजपा प्रवेशाच्या चर्चांवर फडणवीसांचं मोठं विधान; म्हणाले, “आमच्या मनामध्ये…”

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एका पत्रकार परिषदेत जयंत पाटील यांच्या भाजपा प्रवेशाच्या चर्चांसंदर्भात एक प्रश्न विचारण्यात आला.

anil deshmukh slams ed law misuse in gadchiroli press conference
“सत्तेच्या विरोधातील घटकांविरोधात जन सुरक्षा कायद्याचा वापर”, माजी गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले…

शरद चंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते तथा माजी गृहमंत्री अनिल देशमुख पक्षाच्या आढावा बैठकीसाठी गडचिरोलीत आले होते.

Divya Deshmukh becomes Womens World Cup champion
Divya Deshmukh : “हा भारतीय बुद्धिबळाचा सुवर्णक्षणच!”, दिव्या देशमुखच्या ऐतिहासिक कामगिरीवर शरद पवारांची प्रतिक्रिया, ‘या’ नेत्यांनीही केलं कौतुक

स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारताच्याच ग्रँडमास्टर कोनेरू हम्पीचा पराभव करत दिव्या महिला विश्वचषक विजेती बनली आहे.

जळगावात शरद पवार गटाची पक्ष सोडून गेलेल्यांना चपराक; निष्ठावानांना संधी

जिल्ह्यात तीन महिन्यांपूर्वी दोन माजी मंत्र्यांसह दोन माजी आमदारांनी अजित पवार गटात प्रवेश करून शरद पवार गटाला मोठा धक्का दिला…

Sharad Pawar and Prakash Ambedkar lead separate protests against Maharashtra Jan Suraksha Bill
जनसुरक्षा कायद्याविरोधात जनसंघटनांची स्वतंत्र आंदोलने; शरद पवार आणि प्रकाश आंबेडकर करणार नेतृत्व

राज्य विधिमंडळाच्या नुकत्याच संपलेल्या पावसाळी अधिवेशनात जनसुरक्षा कायद्याबाबतचे विधेयक दोन्ही सभागृहात मंजूर करण्यात आले होते.

Shashikant Shinde latest marathi news
मी अवघड आव्हान स्वीकारले आहे… प्रीमियम स्टोरी

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या आमच्या दृष्टीने महत्त्वाच्या आहेत. भाजप वा महायुतीचा पराभव करण्यासाठी महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी एकत्र…

Ajit Pawar On Dhananjay Munde
Ajit Pawar : धनंजय मुंडेंची पुन्हा मंत्रिमंडळात वर्णी लागणार? अजित पवारांनी दिले संकेत; म्हणाले, “…तर संधी देऊ”

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी धनंजय मुंडे यांच्या मंत्रिमंडळातील समावेशाबाबतचे संकेत आज माध्यमांशी बोलताना दिले आहेत.

Maharashtra Live News Updates in Marathi
Maharashtra Breaking News Updates: “अनिल परब अर्धवट वकील, योगेश कदम यांचा राजीनामा घेवून दाखवावा”; रामदास कदम यांचे आव्हान

Maharashtra Politics News Updates, 25 July 2025: राज्यात अनेक ठिकाणी पावसाने पुन्हा हजेरी लावली असून, पुढील ३-४ तासांत मुंबई, ठाणे,…

devendra fadnavis uddhav thackeray
राजकारणातील कडवटपणा देवेंद्र फडणवीसांमुळे कमी ? प्रीमियम स्टोरी

दोन्ही शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस फुटल्यानंतर दोन्ही गटांमध्ये गेली दोन अडीच वर्षे कमालीचा विखार व कडवटपणा होता.

Maharashtra Chief Minister Devendra Fadnavis news in marathi
फडणवीस प्रामाणिक, विश्वासार्ह राजकारणी ! शरद पवार, उद्धव ठाकरे यांची स्तुतिसुमने

फडणवीस यांच्या कार्याचा झपाटा आणि कामाचा उरक मोठा आहे. ते थकत कसे नाहीत, असा प्रश्न मला पडतो, अशा शब्दांमध्ये राष्ट्रवादी…

संबंधित बातम्या