scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

शिखर धवन

शिखर धवन (Shikhar Dhawan) हा भारताचा सलामीवीर फलंदाज आहे. तो गब्बर या नावाने प्रसिद्ध आहे. ५ डिसेंबर १९८५ रोजी त्यांचा जन्म झाला. २००४ मध्ये त्याने अंडर-१९ विश्वचषकामध्ये ३ शतक करत ५०५ धावा केल्या होत्या. या कामगिरीने त्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. २०१० मध्ये त्याचा समावेश भारतीय संघामध्ये करण्यात आला.

पुढे तीन वर्षांनंतर त्याने सलामीवीर म्हणून खेळायला सुरुवात केली. त्याने कसोटी सामन्यांमध्ये २३१५, एकदिवसीय सामन्यांमध्ये ६७९३ तर टी-२० सामन्यांमध्ये १७५९ धावा केल्या आहेत. क्षेत्ररक्षणामध्येही तो तरबेज आहे. पण गेल्या काही वर्षांमध्ये त्याचा फॉर्म खालावला आहे. परिणामी त्याला भारतीय संघात स्थान टिकवता येत नाही आहे.

आयपीएलमध्ये तो अनेक संघांकडून खेळला आहे. सध्या तो पंजाबच्या संघामध्ये आहे. अनेक विक्रम करणारा शिखर धवनचे खासगी आयुष्य चर्चेत होते. काही महिन्यापूर्वी शिखर आणि त्यांची पत्नी आयेशा वेगळे झाले.
Read More
wcl semi final ind vs pak update
Ind vs Pak WCL Semi Final: पाकिस्तानशी क्रिकेट नाहीच; इंडिया चॅम्पियन्सनं जाहीर केला निर्णय, सेमीफायनलमधून घेतली एक्झिट!

Ind vs Pak in WCL: वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लेजेंड्स स्पर्धेतील सेमी फायनलमध्ये भारतानं पाकिस्तानशी खेळण्यास नकार दिला आहे.

Shikhar Dhawan 91 Runs Masterful Inning VS Australia Champions in WCL 2025
Shikhar Dhawan: गब्बर इज बॅक! शिखर धवनची ऑस्ट्रेलिया चॅम्पियन्सविरूद्ध ९१ धावांची वादळी खेळी; पाहा फटकेबाजीचा VIDEO

Shikhar Dhawan Batting: गब्बर म्हणून प्रसिद्ध असलेला भारताचा फलंदाज शिखर धवनने वादळी फलंदाजी करत संघाला मोठी धावसंख्या उभारून दिली आहे.

Yuzvendra Chahal Celebrates Birthday With Rumored Girlfriend RJ Mahvash Hugs Her and Shikhar Dhawan video
Yuzvendra Chahal: युझवेंद्र चहलने कथित गर्लफ्रेंड आरजे महावशसह साजरा केला वाढदिवस, आधी तिला मारली मिठी अन्… VIDEO व्हायरल

Yuzvendra Chahal Birthday Celebration Video: युझवेंद्र चहलने त्याच्या जवळच्या मित्रमैत्रिणींसह वाढदिवस साजरा केल आहे. ज्याचा व्हीडिओ सध्या व्हायरल होत आहे.

Shikhar Dhawan Big Statement Said Ishan Kishan iconic 200 Moment Knew His India Career Was Over
“…तेव्हाच माझं करियर संपल्याची जाणीव झाली”, शिखर धवनचं मोठं वक्तव्य; ‘या’ भारतीय खेळाडूचा उल्लेख करत केला खुलासा

Shikhar Dhawan on Cricket Career: शिखर धवन हा भारताचा एक उत्कृष्ट सलामीवीर राहिला आहे. पण एका घटनेनुळे त्याचं क्रिकेट करियर…

Shikha dhawan Rohit Sharma
“मी गर्लफ्रेंडला गुपचूप टीम हॉटेलमध्ये आणायचो…”, शिखर धवनचा मोठा खुलासा; म्हणाला, “रोहित शर्मा बोलायचा तू मला…” फ्रीमियम स्टोरी

Shikhar Dhawan: शिखर धवनने त्याच्या क्रिकेटमधील आणि वैयक्तिक आयुष्याबद्दल काही गोष्टी त्याच्या पुस्तकात लिहिल्या आहेत. त्यातील एक किस्सा समोर आला…

Shikhar Dhawan fitness and diet secrets
Shikhar Dhawan : “मी १५-१६ व्या वर्षापासून जिम करायला सुरुवात केली…” डाएटपासून कॅलरी काउंटपर्यंत; शिखरने सांगितले त्याचे फिटनेस रहस्य

माजी क्रिकेटपटू शिखर धवन सोशल मीडियावर नेहमी चर्चेत असतो. अलीकडेच त्याने त्याच्या डाएट आणि फिटनेसविषयीची माहिती दिली.

virat kohli
RCB vs PBKS Final: फायनलमध्ये कोहलीचा विराट शो! IPL मध्ये असा रेकॉर्ड करणारा ठरला पहिलाच फलंदाज

Virat Kohli Record: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा स्टार फलंदाज विराट कोहलीने एक चौकार मारताच आयपीएल स्पर्धेतील एक मोठा रेकॉर्ड आपल्या नावावर…

Shikhar Dhawan Buys New House Worth Rs 69 Crore Luxury Apartment in Gurugram
Shikhar Dhawan New House: आधी दुबईत हॉटेल, आता भारतात घेतलं ‘एवढ्या’ कोटींचं घर, शिखर धवनच्या नव्या आलिशान घराची किंमत ऐकून थक्क व्हाल…

Shikhar Dhawan: शिखर धवनने हल्लीच नवं घर घेतलं आहे. या घराची किंमत ऐकून सध्या सर्वच जण चकित झाले आहेत.

virender sehwag
Virender Sehwag: “कुत्र्याची शेपूट वाकडी ती वाकडीच”, पाकिस्तानच्या कृत्यावर वीरेंद्र सेहवाग भडकला

Virender Sehwag Reaction On Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानने पुन्हा एकदा नियमांचं उल्लंघन केलं आहे. दरम्यान भारताचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागने…

cricketer shikhar dhawan debut in music video with jacqueline fernandez besos song
क्रिकेटमधून निवृत्ती अन् बॉलीवूडमध्ये एन्ट्री! ‘गब्बर’ने लगावले ठुमके, सोबतीला आहे जॅकलिन फर्नांडिस, पाहा व्हिडीओ…

भारताच्या स्टार क्रिकेटपटूची नवीन इनिंग! बॉलीवूडमध्ये दमदार पदार्पण, पाहा व्हिडीओ

Sachin Tendulkar, Shikhar Dhawan, and Harbhajan Singh express support for Indian Army after Operation Sindoor
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूरनंतर सचिनसह अनेक क्रिकेटपटूंनी केलं लष्कराचं कौतुक; धवन म्हणाला, “जे म्हटलं होतं, ते करून दाखवलं”

Operation Sindoor News: विशेष आणि अचूक शस्त्रास्त्रांचा वापरून करण्यात आलेल्या ऑपरेशन सिंदूर द्वारे एकाच समन्वित हल्ल्याद्वारे नऊ दहशतवादी ठिकाणे नष्ट…

shikhar dhawan
Shikhar Dhawan Girlfriend: शिखर पुन्हा प्रेमात! “माय लव्ह” म्हणत दिली प्रेमाची कबुली; गर्लफ्रेंड आहे तरी कोण ?

Shikhar Dhawan GirlFriend: शिखर धवनने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट शेअर करत आपल्या प्रेमाची कबुली दिली आहे.

संबंधित बातम्या