scorecardresearch

शिखर धवन Photos

शिखर धवन (Shikhar Dhawan) हा भारताचा सलामीवीर फलंदाज आहे. तो गब्बर या नावाने प्रसिद्ध आहे. ५ डिसेंबर १९८५ रोजी त्यांचा जन्म झाला. २००४ मध्ये त्याने अंडर-१९ विश्वचषकामध्ये ३ शतक करत ५०५ धावा केल्या होत्या. या कामगिरीने त्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. २०१० मध्ये त्याचा समावेश भारतीय संघामध्ये करण्यात आला.

पुढे तीन वर्षांनंतर त्याने सलामीवीर म्हणून खेळायला सुरुवात केली. त्याने कसोटी सामन्यांमध्ये २३१५, एकदिवसीय सामन्यांमध्ये ६७९३ तर टी-२० सामन्यांमध्ये १७५९ धावा केल्या आहेत. क्षेत्ररक्षणामध्येही तो तरबेज आहे. पण गेल्या काही वर्षांमध्ये त्याचा फॉर्म खालावला आहे. परिणामी त्याला भारतीय संघात स्थान टिकवता येत नाही आहे.

आयपीएलमध्ये तो अनेक संघांकडून खेळला आहे. सध्या तो पंजाबच्या संघामध्ये आहे. अनेक विक्रम करणारा शिखर धवनचे खासगी आयुष्य चर्चेत होते. काही महिन्यापूर्वी शिखर आणि त्यांची पत्नी आयेशा वेगळे झाले.
Read More
These cricketers including Shikhar Dhawan have also faced the pain of divorce, see the list
9 Photos
शिखर धवनच नाही तर ‘या’ क्रिकेटपटूंनीही घटस्फोटामुळे सहन केला त्रास! अभिनेत्रीशीही जोडलं होतं नाव

Shikhar Dhawan Divorce Case: शिखर व्यतिरिक्त असे अनेक क्रिकेटर्स आहेत ज्यांनी आपल्या पत्नीपासून घटस्फोट घेतला आहे. ही यादी पाहून तुम्हालाही…

Prithvi Shaw has staked his World Cup bid with a blistering double century against Somerset Earlier seven players have scored double centuries in List A
9 Photos
Prithvi Shaw: पृथ्वी शॉ म्हणजे सेहवागची कॉपी? भारताकडून सर्वोत्तम द्विशतक करणाऱ्यांच्या यादीत सचिनसह अनेक दिग्गजांना टाकले मागे

Prithvi Shaw Double Hundred: पृथ्वी शॉने सॉमरसेट विरुद्ध खणखणीत द्विशतक ठोकत विश्वचषकासाठी आपली दावेदारी ठोकली आहे. याआधी लिस्ट ए मध्ये…

IND vs ENG 1st ODI
9 Photos
Photo : बुमराह-शमीचा स्विंग अन् रोहित-शिखरच्या फटकेबाजीचा नाद नाही करायचा!

भारत आणि इंग्लंडदरम्यान झालेल्या एकदिवसीय सामन्यात भारतीय गोलंदाज आणि फलंदाजांनी धडाकेबाज कामगिरी केली.

sanju samson and shikhar dhawan
10 Photos
संजू सॅमसन ते शिखर धवन, नेटकरी म्हणतात भारतीय टी-२० संघात हवे होते ‘हे’ खेळाडू

एकीकडे आयपीएल सुरु असताना दुसरीकडे दक्षिण आफ्रिकेसोबतच्या पाच टी-२० मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे.

ipl trophy
10 Photos
आयपीएलमध्ये ‘या’ खेळाडूंनी रचला इतिहास, केल्या आहेत एकाच पर्वात ५०० पेक्षा जास्त धावा

आयपीएलमध्ये ज्या खेळाडूंनी चांगली कामगिरी केलेली आहे, त्यांना नंतर भारतीय संघात स्थान मिळालेले आहे.

5 Photos
Photos:’हे’ केवळ फलंदाज नाहीत, तर धावा काढणारे ‘मशीन’ आहेत, एका पेक्षा एक वरचढ

आयपीएल २०२२ अंतिम फेरीकडे वाटचाल करत आहे आणि सर्व संघ पुढे जाण्यासाठी धडपडत आहेत. दरम्यान, आयपीएलच्या या मोसमात आतापर्यंत असे…

JOS-BUTLLER-AND-KL-RAHUL
7 Photos
विराट कोहली ते ख्रिस गेल, IPL च्या एकाच हंगामात ‘या’ फलंदाजांनी झळकावले आहेत दोनपेक्षा जास्त शतके

एकाच हंगामात दोन किंवा दोनपेक्षा जास्त शतकं झळकावण्याची कामगिरी फक्त या दोन खेळाडूंनीच केलेली आहे, असे नाही. तर या दोघांव्यतिरिक्त…

VIRAT KOHLI AND SURESH RAINA
7 Photos
विराट कोहली ते सुरेश रैना, ‘हे’ आहेत 5 खेळाडू ज्यांनी आयपीएलमध्ये केल्या आहेत सर्वाधिक धावा

आयपीएल क्रिकेट म्हटलं की धडाकेबाज फलंदाजी आणि भेदक गोलंदाजीची पर्वणीच असते. या स्पर्धेत अनेक खेळाडूंनी वेगवेगळे विक्रम रचलेले आहेत.

ताज्या बातम्या