scorecardresearch

HARDIK PANDYA AND SHIKHAR DHAWAN
शिखर धवन, हार्दिक पांड्या यांच्याकडे मोठी जबाबदारी, भारतीय संघाचे कर्णधारपद सोपवले जाण्याची शक्यता

भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यात ९ ते १९ जून या काळात पाच टी-२० सामन्यांची मालिका होणार आहे.

Shikhar Dhawan workout in the gym with Preity Zinta
IPL 2022 : ‘छोटी बच्ची हो क्या’; शिखर धवनचा प्रीती झिंटासह जिममध्ये वर्कआऊट, पहा व्हिडिओ

धवनने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तो प्रीती झिंटासोबत जिम करताना दिसत आहे.

JOS-BUTLLER-AND-KL-RAHUL
7 Photos
विराट कोहली ते ख्रिस गेल, IPL च्या एकाच हंगामात ‘या’ फलंदाजांनी झळकावले आहेत दोनपेक्षा जास्त शतके

एकाच हंगामात दोन किंवा दोनपेक्षा जास्त शतकं झळकावण्याची कामगिरी फक्त या दोन खेळाडूंनीच केलेली आहे, असे नाही. तर या दोघांव्यतिरिक्त…

shikhar dhawan
PBKS vs CSK : पंजाबच्या गब्बरची धडाकेबाज खेळी, एकाच सामन्यात धवनने रचले दोन मोठे विक्रम !

आजच्या सामन्यात पहिल्या सलामीला फलंदाजीसाठी आलेल्या शिखर धवनने धडाकेबाज फलंदाजी केली.

VIRAT KOHLI AND SURESH RAINA
7 Photos
विराट कोहली ते सुरेश रैना, ‘हे’ आहेत 5 खेळाडू ज्यांनी आयपीएलमध्ये केल्या आहेत सर्वाधिक धावा

आयपीएल क्रिकेट म्हटलं की धडाकेबाज फलंदाजी आणि भेदक गोलंदाजीची पर्वणीच असते. या स्पर्धेत अनेक खेळाडूंनी वेगवेगळे विक्रम रचलेले आहेत.

SHIKHAR DHAWAN
IPL 2022, PBKS vs SRH : फलंदाजी करताना शिखर धवन जखमी; भर मैदानात झोपला, बॅटही दिली फेकून

जोराचा मार लागल्यामुळे शिखर धवन हेल्मेट काढून मैदानावरच झोपला होता. ज्यामुळे सामना काही काळासाठी थांबवावा लागला.

shikhar dhawan
मयंक अग्रवाल जखमी होताच पंजाब किंग्ज संघात मोठा बदल, शिखर धवनकडे कर्णधारपद

पंजाबचा कर्णधार मयंक अग्रवाल जखमी झाला होता. त्याच्या पायाच्या अंगठ्याला दुखपात झालेली आहे.

Shikhar Dhawan regained the Orange Cap
KKR vs DC : २४ तासाच्या आत ‘ऑरेंज कॅप’ पुन्हा गब्बरच्या ताब्यात

आयपीएल २०२१च्या ४१व्या सामन्यात कोलकाता नाइट रायडर्स (केकेआर) आणि दिल्ली कॅपिटल्स (डीसी) आज आमनेसामने आले आहेत.

Shikhar-Dhawan
आयपीएलमधील खेळीबाबत शिखर धवनचा खुलासा; म्हणाला, मागच्या २-३ वर्षात…

२०२१ स्पर्धेत शिखर धवन चांगल्याच फॉर्मात आहे. दिल्लीकडून खेळणाऱ्या शिखर धवनकडे ऑरेंज कॅप आहे.

shikhar dhavan pithvi sho video
“आज सब्जी नहीं पोहे बनेंगे…” शिखर धवनने पृथ्वी शॉला दिला आदेश; व्हिडीओ व्हायरल

पृथ्वी आणि धवनचा हा मजेदार व्हिडीओ खूप व्हायरल झाला आहे आणि त्यावर नेटीझन्स खूप कमेंट्सही करत आहेत.

Shikhar-Dhawan
Video: “मै निकला गड्डी लेके…”; शिखर धवन सनी देओलच्या भूमिकेत!

शिखर धवनने इन्स्टाग्रामवर बाइक चालवतानाचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओला नेटकऱ्यांनी पसंती दिली आहे.

India-Vs-Srilanka
India Vs Sri Lanka: टी २० मालिकेतील अंतिम सामना; कोण मारणार बाजी?

भारत विरुद्ध श्रीलंका टी २० मालिकेतील अंतिम सामना आज रंगणार आहे. तीन सामन्यांच्या मालिकेत १-१ ने बरोबरी आहे.

संबंधित बातम्या