पिंपरी-चिंचवडमध्ये शिवसेनेला खिंडार; जिल्हा प्रमुखाचा भाजपामध्ये प्रवेश खेल अभी बाकी है मेरे दोस्त…अस म्हणत भाजपाचा महाविकास आघाडीला इशारा By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: September 22, 2021 18:13 IST
“ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळात अनेक ‘शक्ती कपूर’…”, भाजपाचा सरकारवर निशाणा! साकीनाका बलात्कार प्रकरणामुळे राज्यात राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: September 21, 2021 18:34 IST
“उद्धव ठाकरेंनी दसरा मेळाव्याआधी भाजपासोबत आलं पाहिजे; अडीच वर्ष फडणवीसांना मुख्यमंत्रीपद द्यावं” शिवसेनेला भवितव्य उज्वल करायचं असेल तर काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत राहण्यातं त्यांचं नुकसान आहे By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: September 21, 2021 16:26 IST
शरद पवारांनी काँग्रेस पक्ष सोडला नाही, तर त्यांना काढलं होतं – रामदास आठवले अनंत गीतेंनी शरद पवारांबद्दल केलेल्या वक्तव्यावरुन रामदास आठवलेंचा शिवसेनेला सल्ला By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: September 21, 2021 16:26 IST
अनंत गीतेंच्या शरद पवारांवरील वक्तव्यावर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले… राष्ट्रवादीचा जन्म काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसून झाला असून शरद पवार आमचे नेते होऊ शकत नाहीत असं अनंत गीते यांनी म्हटलं… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: September 21, 2021 12:43 IST
शरद पवार आमचे नेते नाहीत, महाविकास आघाडी म्हणजे सत्तेची तडजोड; अनंत गीते यांचं वक्तव्य राष्ट्रवादीचा जन्म काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसून झाला, आमचे नेते बाळासाहेब ठाकरेच, श्रीवर्घन इथल्या कार्यक्रमात अनंत गीते यांचा घणाघात By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: September 21, 2021 11:26 IST
‘शिवसेनाप्रमुख’ दहा वर्षांनंतर! शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावरील ‘शिवसेनाप्रमुख’ या चरित्रात्मक ग्रंथांची दुसरी आवृत्ती दहा वर्षांनंतर पुन्हा प्रसिद्ध होणार आहे. नंदकुमार टेणी लिखित हे… Updated: January 23, 2023 13:12 IST
“मी धर्मेंद्र यांच्या भावाला भेटल्यावर ३ दिवसांनी त्यांना गोळ्या घातल्या होत्या”, युवराज सिंगच्या वडिलांचे वक्तव्य
Trump-Sharif Meet: ‘माय फ्रेंड मोदी’ म्हणणाऱ्या ट्रम्प यांची पाकिस्तानशी जवळीक; थेट व्हाईट हाऊसमध्ये शरीफ यांच्याशी बंद दाराआड चर्चा!
राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांच्या नात्याबद्दल भाजपाच्या ज्येष्ठ नेत्याचे वादग्रस्त विधान, काँग्रेसचा पलटवार