कोकण विभागातील सर्वात शेवटचा जिल्हा म्हणजे सिंधुदुर्ग(Sindhudurg). या जिल्ह्याची स्थापना १ मे, इ.स. १९८१ साली झाली. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नाव पूर्वी दक्षिण रत्नागिरी असे होते, येथील सुप्रसिद्ध सिंधुदुर्ग किल्ल्यावरुन ते बदलून सिंधुदुर्ग असे ठेवण्यात आले.
१९९९ साली सिंधुदुर्ग जिल्हा हा भारतातील पहिला पर्यटन जिल्हा म्हणून घोषित करण्यात आला. या जिल्ह्यामध्ये अनेक पर्यटनस्थळे आहेत. गोवा राज्याची सीमा या राज्याच्या सीमांना संलग्न आहेत. रामायण, महाभारतापासून ते यादव, चालुक्य साम्राज्यांपर्यंत सिंधुदुर्गच्या भूमीचा उल्लेख आढळतो. येथे कोंकणी, मालवणी अशा स्थानिक भाषांचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. या जिल्ह्यामध्ये जलदुर्ग, गिरिदुर्ग व भुईकोट या तिन्ही प्रकारचे किल्ले आहेत. पर्यटन, मासेमारी यांच्याव्यतिरिक्त आंबा, काजू यांची निर्यात करणे हे येथील प्रमुख व्यवसाय आहेत.Read More
भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे रन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या भ्याड आणि घृणास्पद हल्ल्याचा सिंधुदुर्ग जिल्हा वकील संघटनेच्या वतीने तीव्र शब्दांत निषेध…
अट्रॉसिटी (अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक) कायद्याचा गैरवापर झाल्याच्या विरोधात अखिल भारतीय मराठा महासंघ, सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या नेतृत्वाखालील एका शिष्टमंडळाने जिल्हा पोलीस…
वेंगुर्ला तालुक्यातील शिरोडा वेळागर येथील समुद्रात शुक्रवारी बुडालेल्या एकूण सातही पर्यटकांचे मृतदेह अखेर सापडले असून, या दुर्घटनेतील सातही व्यक्तींचा मृत्यू…
केर (ता. दोडामार्ग) येथे काल, शुक्रवारी रस्त्याशेजारी निवांत बसलेल्या पट्टेरी वाघाच्या दर्शनामुळे सावंतवाडी-दोडामार्ग परिसरातील वन्यजीवनाच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर…