scorecardresearch

ratan-tata-stray-dog-umbrella
उद्योगपती रतन टाटांनी शेअर केला मुंबईच्या व्यस्त गर्दीत टिपलेला एक हृदयस्पर्शी क्षण!

उद्योगपतींनी इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेल्या फोटोमध्ये, एक कुत्रा ताज कर्मचाऱ्याच्या छत्रीखाली पावसाचा आनंद घेत असल्याचे दिसत आहे.

plane collide
विमानाची टक्कर होताच पायलट आणि प्रवाशांनी उडत्या विमानातून मारली उडी; व्हिडीओ व्हायरल

दोन दिवसांपूर्वी पोस्ट केल्यापासून हा व्हिडीओ ३.४ दशलक्ष वेळा पाहिला गेला आहे.

rpf jawanhelps old age
RPF जवानाने रेल्वे प्लॅटफॉर्मवर निराधार वृद्धांची सेवा करून जिंकलं मन; फोटो व्हायरल

आरपीएफ जवान बिहारच्या जमालपूर रेल्वे स्टेशनवर वृद्ध व्यक्तीला आंघोळ करण्यास, कपडे घालण्यास मदत करताना दिसले.

lava in lasland
Viral: आजूबाजूने लाव्हा वाहत असताना मध्यभागी एक घर तसंच राहिलं!

ला पाल्मावरील लाव्हाने शेकडो घरे उद्ध्वस्त केली आहेत, परंतु एक घर सर्वत्र झालेल्या विनाशापासून वाचलं आहे.

railway crossing accidanen
Viral Video: रेल्वे फाटक बंद होत असल्याचं दिसताच तरुणाने बाईकचा वेग वाढवला अन् तितक्यात…

रेल्वे रूळ क्रॉस करताना काळजी घ्यायलाचं हवी, नाही तर काय होत हे दाखवणारा हा व्हिडीओ आहे.

sanya-malhotra-or-kareena-kapoor-khan-anarkali-look
सान्या मल्होत्रा ​​की करीना कपूर खान? कोणाचा अनारकली ड्रेस दिसतोय भारी

अनारकली नेहमीच सेलिब्रिटींची आवडती वेशभूषा राहिली आहे. आमच्यावर विश्वास नाही? मग फक्त बॉलिवूड अभिनेत्री सान्या मल्होत्रा ​हि​च्या नव्या जाहिरातीच्या शूटवर…

Taliban removing Pakistan Flag
Video: मदतीचं सामान घेऊन येणाऱ्या ट्रकवर पाकिस्तानचा झेंडा पाहून तालिबान्यांची सटकली अन्…

व्हायरल झालेलेया व्हिडिओमध्ये एक ट्रक अफगाणिस्तान-पाकिस्तान सीमेजवळच्या प्रवेशद्वाराजवळ येऊन थांबताना दिसतो.

Saree
Video: ‘साडी हा स्मार्ट ड्रेस नाही’ म्हणत दिल्लीतील रेस्तराँमध्ये महिलेला प्रवेश नाकारला

ड्रेस कोड पॉलिसीसंदर्भातील धोरणांवर टीका करताना अनेकांनी हे कसले फालतू नियम आहेत असं म्हणत घडलेल्या प्रकाराबद्दल नाराजी व्यक्त केलीय.

dog cat made world record
कुत्रा आणि मांजर यांनी एकत्र स्कूटर चालवून केला विश्वविक्रम; व्हिडीओ व्हायरल

कुत्रा आणि मांजरीचा एक मजेदार व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यात दोघेही एकत्र स्कूटर चालवताना दिसत आहेत.

संबंधित बातम्या