scorecardresearch

सोनाली कुलकर्णी

मराठी चित्रपटसृष्टीमधील आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचं नाव आवर्जून घेतलं जातं. दिग्दर्शक केदार शिंदे यांच्या बकुळा नामदेव घोटाळे हा तिचा पहिला मराठी चित्रपट. पहिल्याच चित्रपटासाठी तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा झी गौरव पुरस्कार मिळाला. त्याचबरोबरीने ग्रँड मस्ती, सिंघम २ या हिंदी चित्रपटांमध्ये देखील तिने महत्त्वाची भूमिका साकारली. तिच्या नृत्य कौशल्याचे तर लाखो चाहते आहेत. नटरंग चित्रपटामध्ये अप्सरा आली या गाण्यावर तिने केलेलं लावणी नृत्य सुपरहिट ठरलं. इरादा पक्का, अजिंठा, बघतोस काय मुजरा कर, तुला कळणार नाही, टाईमपास २, विकी वेलिंगकर, हिरकणी, धुरळा, झिम्मा, पांडू, पोश्टर गर्ल, क्लासमेट्स, रमा माधव असे अनेक सुपरहिट चित्रपट तिने मराठी चित्रपटसृष्टीला दिले. तसेच तीन मराठी फिल्मफेअर पुरस्कार, तीन झी चित्र गौरव पुरस्कार सोनालीच्या नावे आहेत. अप्सरा आली, युवा डान्सिंग क्वीन या डान्स रिअॅलिटी शोच्या परीक्षक पदाची धुरा देखील सोनालीने उत्तमरित्या सांभाळली. Read More
sonali kulkarni dance on its the time to disco with daughter 22 years old song
सोनाली कुलकर्णीचा लेकीसह जबरदस्त डान्स! २२ वर्षांपूर्वीच्या Disco गाण्यावर धरला ठेका, मराठी कलाकारांच्या खास कमेंट्स, पाहा…

Sonali Kulkarni : सोनाली कुलकर्णीने आपल्या मुलीसह २२ वर्षांपूर्वीच्या एव्हरग्रीन बॉलीवूड गाण्यावर केला डान्स, पाहा Video

marathi actress sonalee kulkarni shares ganpati visarjan photos on social media
9 Photos
पुढच्या वर्षी लवकर या… सोनाली कुलकर्णीने लाडक्या बाप्पाला दिला निरोप, नवरा कुणालचीही खास उपस्थिती

सोनाली कुलकर्णीचा घरच्या बाप्पाला निरोप, नवरा कुणाल आणि कुटुंबीयांचे खास फोटो केले शेअर

Ganpati arrives at Actress Sonali Kulkarni home in nigdi
पिंपरी- चिंचवड: सोनाली कुलकर्णीच्या घरी बाप्पांच आगमन; ठाकरे बंधूनी कायमस्वरूपी एकत्र यावं

पिंपरी- चिंचवड: दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील सिनेअभिनेत्री सोनाली कुलकर्णीने निगडी येथी निवस्थानी गणपती बाप्पांची प्राणप्रतिष्ठपणा केली आहे. 

Sonali Kulkarni overwhelmed by Ashwini Bhave warm welcome share emotional post on social media
अश्विनी भावेंनी परदेशात केलेल्या आदरातिथ्याने भारावली सोनाली कुलकर्णी, खास पोस्टद्वारे सांगितला अनुभव; कौतुक करत म्हणाली…

Sonali Kulkarni Post : अश्विनी भावेंनी केलेल्या पाहुणचारामुळे मन हरखून गेलं, सोनाली कुलकर्णीने सोशल मीडियावर शेअर केला खास अनुभव

Sonalee Kulkarni Sky Blue Paithani Lehenga
9 Photos
Photos: युरोपीय मराठी संमेलनासाठी सोनाली कुलकर्णीचा पैठणी लेहेंग्यात खास लूक

युरोपीय मराठी संमेलन हे दर दोन वर्षांनी आयोजित होणारे एक सांस्कृतिक, साहित्यमय आणि सामाजिक संमेलन आहे.

Sonali Kulkarni Dance Video shaky song
Video: एक नंबर, तुझी कंबर! ट्रेंडिंग गाण्यावर सोनाली कुलकर्णीचा जबरदस्त डान्स, मराठी कलाकारांकडून कौतुकाचा वर्षाव

Video : संजू राठोडच्या व्हायरल ‘शेकी’ गाण्यावर सोनाली कुलकर्णीचा भन्नाट डान्स, व्हिडीओ व्हायरल

Sonalee kulkarni vat purnima 2025 look
9 Photos
Vat purnima 2025: वटपौर्णिमेनिमित्त सोनाली कुलकर्णीचं लाल साडीत मनमोहक फोटोशूट, चाहत्यांना दिल्या शुभेच्छा…

Vat purnima 2025: मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने वटपोर्णिमेनिमित्त तिचे नवे फोटो शेअर केले आहेत…

sonalee Kulkarni Kyrgyzstan Vacation photos
10 Photos
ये वादियाँ..! किर्गिस्तानमध्ये सोनाली कुलकर्णीचा सफरनामा, शेअर केले हटके लूकमधील फोटो

मराठमोळी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने तिच्या ट्रिपचे फोटो सोशल मीडियावरून शेअर केले आहेत. पाहा फोटो

Sonalee kulkarni bikini look, Sonalee kulkarni birthday, marathi actress bikini photoshoot
9 Photos
Photos : वाढदिवशी सोनाली कुलकर्णी झाली बोल्ड; बीचवर केले बिकिनी फोटोशूट, फोटो पाहाच!

मराठमोळी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचं वाढदिवशी बिकिनी फोटोशूट, बीचवर लुटला मनमुराद आनंद, फोटो व्हायरल…

actress sonalee kulkarni shared new look in blue saree
12 Photos
मराठमोळ्या सोनाली कुलकर्णीचा ‘Waves Summit’ साठी निळ्या साडीमध्ये खास लूक, पाहा Photos…

सोनालीने हा लूक मागच्या आठवड्यात मुंबईत पार पडलेल्या पहिल्या वहिल्या वेव्हज शिखर परिषदेसाठी केला होता.

संबंधित बातम्या