राजधानी दिल्लीतील प्रतिष्ठेच्या जवाहरलाल नेहरू स्टेडियममध्ये ही स्पर्धा ५ ऑक्टोबरपर्यंत चालणार असून यात यजमान भारताचे आजवरच्या सर्वोत्तम कामगिरीचे लक्ष्य असेल.
भारत आणि पाकिस्तान या पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांमधील आशिया चषक क्रिकेट स्पर्धेच्या सामन्यापूर्वी मैदानाबाहेर असलेला संघर्ष आता मैदानापर्यंत येऊन पोहोचला आहे.