scorecardresearch

एसटी संप

महाराष्ट्राची लालपरी (Maharashtra ST) समजल्या जाणाऱ्या एसटीचा (ST) वापर राज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर केला जातो. असे असूनही महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ म्हणजेच एसटी महामंंडळावर कर्जाचा मोठा डोंगर असल्याची माहिती समोर आली होती.

महामंडळातील कर्मचाऱ्याचे वेतन तुलनेने कंमी असून ते वेळेवर न मिळत असल्याने त्यांचे हाल होत असतं. त्यांना अन्य सोयी देखील उपलब्ध नसल्याने त्यांना त्रास सहन करावा लागत होता. जर एसटी महामंडळ राज्य सरकारमध्ये विलीन झाले, तर त्यांना सरकारी सोयीसुविधा प्राप्त होतील या आशेने महाराष्ट्रातील एसटी कर्मचाऱ्यांनी २०२१ मध्ये आंदोलन (ST Strike) केले होते. आंदोलनामुळे महामंडळाने कर्मचाऱ्यांना कामावरुन कमी करण्याचे आदेश दिले. स्थिती बिघडताच हे प्रकरण मुंबई उच्च न्यायालयामध्ये पोहोचले. तेव्हा न्यायालयाने महामंडळाच्या बाजूने निर्णय देत कर्मचाऱ्यांना कामावर परतण्याचा आदेश दिला. त्यानंतर कर्मचारी हळूहळू कामावर जाऊ लागले आणि आंदोलनाचा प्रभाव कमीकमी होत गेला. Read More
ST employees to hold sit-in protest from October 13
ST Workers Protest: वीज कर्मचाऱ्यांच्या संपानंतर आता एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन; १३ ऑक्टोबरपासून…

महाराष्ट्र एसटी कामगार संयुक्त कृती समितीच्या माहितीनुसार, एसटी कामगारांच्या न्याय मागणीसाठी १३ ऑक्टोबर २०२५ पासून मध्यवर्ती कार्यालय मुबंई येथे रा.…

st bus
एसटी कर्मचारी आंदोलनावर ठाम; कामगार संयुक्त कृती समितीची एसटी प्रशासनासह बैठक

प्रलंबित आर्थिक मागण्यांसाठी महाराष्ट्र एसटी कामगार संयुक्त कृती समिती आणि एसटी प्रशासन यांच्यात सोमवारी बैठक पार पडली. आंदोलनावर ठाम राहण्याची…

ST employees launched mashaal Morcha on 12th october
एसटी कर्मचाऱ्यांच्या हाती क्रांतीची मशाल; १२ ऑक्टोबरपासून ठिय्या आंदोलन सुरू होणार

महागाई भत्ता आणि वेतनवाढीतील फरक रक्कम, दिवाळी भेट, सण उचल या मागण्यांचे फलक व क्रांतीची पेटती मशाल हातात घेऊन एसटी…

st mahamandal to take action against depo chief
राज्यात अतिवृष्टीचे गंभीर संकट, एसटीचे ३४ आगार प्रमुख बेपत्ता; महामंडळाकडून कारवाई…

एस टी महामंडळाच्या २५१ पैकी ३४ आगारातील आगरप्रमुख हे आपल्या कर्तव्यावर हजर नसल्याचे एका गोपनीय अहवालामध्ये पुढे आले आहे.

Msrtc ST Employees Demand Diwali Bonus Strike Action Committee Protest Transport Minister Notice
MSRTC : ऐन दिवाळीत ‘एसटी’ बसची चाके थांबणार! संयुक्त कृती समितीकडून आंदोलनाची नोटीस

Msrtc St Strike कामगारांच्या थकीत महागाई भत्ता, घरभाडे भत्ता आणि १५ हजार रुपयांची दिवाळी भेट यांसारख्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी दहा…

MSRTC increasing attacks on ST employees concrete measures taken to prevent ST workers safety
Video : एसटी कर्मचाऱ्यांवरील वाढते हल्ले चिंताजनक, रोखण्यासाठी ठोस उपाययोजना होईल का?

महाराष्ट्रात एसटी कर्मचाऱ्यांवर क्षुल्लक कारणांवरून होणाऱ्या हल्ल्यांमध्ये वाढ झाली असून, नुकत्याच यवतमाळ, सोलापूर आणि संभाजीनगर येथे घडलेल्या घटनांमुळे वाहक व…

st mahamandal news in marathi
एसटी महामंडळाअंतर्गत पाच प्रादेशिक विभागांची निर्मिती, सुनियोजन व निर्णयाच्या विकेंद्रीकरणासाठी…

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या म्हणजे एसटी महामंडळाच्या नियोजन व पणन खाते अंतर्गत कार्यरत असलेल्या विविध संनियंत्रण समित्यांचे कार्यालय ६…

Transport Ministers announcement regarding ST Corporation plot in NAREDCO Next Gen Conclave Mumbai
एसटी महामंडळाचा ३३६० एकर भूखंड विकासकांना खुला करणार! परिवहन मंत्र्यांची ‘नरेडको नेक्स्ट-जन कॉन्क्लेव्ह’मध्ये घोषणा

महाराष्ट्र राज्य रस्ते वाहतूक महामंडळाच्या (एमएसआरटीसी) अखत्यारीत ३३६० एकर भूखंड असून हा संपूर्ण भूखंड विकसित करण्यात येणार आहे.

Advocate Gunaratna Sadavarte Criticism on Sharad Pawar Over ST Bus strike
Gunaratna Sadavarte on Sharad Pawar: “तो दिवस आठवा…”; सदावर्तेंचा शरद पवारांना प्रश्न

एसटी कामगार संयुक्त कृती समितीच्यावतीने प्रलंबित मागण्या मान्य न झाल्याने कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन पुकारलं आहे. राज्यभरातील एसटी कर्मचाऱ्यांच्या या आंदोलनामुळे…

Second day of ST Bus strike double Rate charges of passengers by private bus Services
ST Bus Strike: एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचा दुसरा दिवस; खासगी वाहनचालकांकडून प्रवाशांची लूट

कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या मान्य न झाल्याने एसटी कामगार संयुक्त कृती समितीने मंगळवारपासून बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या…

travelers face difficulties as st workers strike continue
ST Bus Strike : एसटी कर्मचाऱ्यांच्या धरणे आंदोलनाला व्यापक स्वरुप, गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्यांची गैरसोय!

एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी मंगळवारपासून पुकारलेल्या धरणे आंदोलनाला बुधवारी व्यापक स्वरूप प्राप्त झाले आहे.

संबंधित बातम्या