ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एफआरपीनुसार भाव देण्याचा निर्णय येत्या २१ जानेवारीपर्यंत घेण्याचे संकेत केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सर्वपक्षीय शिष्टमंडळास दिले.
उसाला रास्त आधारभूत दर (एफआरपी) देण्याच्या मागणीसाठी साखर आयुक्तांना भेटण्यासाठी गेलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पुण्यातील साखर संकुलाची सोमवारी दुपारी…