अडचणीत असलेल्या साखर उद्योगाला सावरण्यासाठी ७२०० कोटी रुपयांचे बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून देण्याच्या प्रस्तावावर गुरुवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत विचार होण्याची शक्यता…
ऊस दरावरून पश्चिम महाराष्ट्रातील सांगली, कोल्हापूर आणि साताऱ्यात पेटलेल्या आंदोलनामुळे या भागात वर्चस्व असलेल्या राष्ट्रवादी तसेच काँग्रेसला फटका बसणार आहे.