scorecardresearch

सुनील प्रभू

सुनील प्रभू हे शिवसेना ठाकरे गटाचे नेते आहेत. मुंबईमधील दिंडोशी विधानसभा मतदारसंघामधून ते आमदार आहेत. या बरोबरच मुंबई महानगरपालिकेचे प्रमुखपद त्यांनी भूषवलेलं आहे. ते मुंबई शहराचे ७३ वे महापौर म्हणून कार्यभार पाहिलेला आहे. सुनील प्रभू यांनी १९९२ मध्ये शिवसेनेचे ज्येष्ठ नेते गजानन कीर्तिकर यांचे स्वीय सहाय्यक म्हणून काम केलेलं आहे. त्यानंतर १९९७ मध्ये आरे कॉलनी भागातून त्यांनी मुंबई महापालिकेची निवडणूक लढवली आणि त्यानंतर ते सलग चार वेळा नगरसेवक झाले. १९९७, २००२, २००७, २०१२ अशा चारवेळा ते नगरसेवकपदी निवडून आले होते. यानंतर २०१२ ते २०१४ या काळात त्यांनी मुंबई महापौरपदाची जबाबदारी सांभाळली. सुनील प्रभू यांना सर्वोत्तम वक्ता म्हणून ओळखलं जातं. २०१४ साली दिंडोशी विधानसभा मतदारसंघातून सुनील प्रभू आमदार झाले. त्यानंतर पुन्हा २०१९ च्या निवडणुकीतही ते आमदार झाले. यानंतर शिवसेना ठाकरे गटाचे प्रतोद म्हणून सुनील प्रभू यांची नियुक्ती करण्यात आली.


Read More
Uddhav Thackeray group MLAs meeting at Matoshree uddhav thackeray gave a Big responsibility on Aditya Thackeray
Uddhav Thackeray गटाच्या आमदारांची मातोश्रीवर बैठक; आदित्य ठाकरेंवर मोठी जबाबदारी

Uddhav Thackeray Shivsena Big Decision: शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत आज ठाकरे गटातील नवनिर्वाचित आमदारांची बैठक मातोश्रीवर…

mla sunil prabhu complaint to bmc commissioner over defective water pump
पाणी उपसा करणारे पंप बंद, आपत्कालीन विभागात दूरध्वनीलाही प्रतिसाद नाही, आमदार सुनील प्रभू यांची आयुक्तांकडे तक्रार

मुंबईत बुधवारच्या पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेच्या नियोजनावर टीका होऊ लागली आहे

Latest News
narendra modi mohan bhagwat
लालकिल्ला : मोदी-भागवतांचे ते दोन शब्द!

जम्मू-काश्मीर आणि लडाखमध्ये भाजपला लोकसंख्येच्या रचनेत बदल करायचा असेल तर उर्वरित भारतात कोणाला करायचा आहे, हे केंद्र सरकारने वा भाजपने…

French Enlightenment
तत्व-विवेक: फ्रेंच प्रबोधनपर्वातली ‘पर्शियन लेटर्स’!

राजकीय क्षेत्राचा विचार सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक, भौगोलिक क्षेत्रांसकट करणारी चर्चा सोप्या भाषेत मोन्तेस्किअनं सुरू केली…

actress Neena Kulkarni
व्यक्तिवेध : नीना कुळकर्णी

इंग्रजी माध्यमातून शिक्षण होऊनही मराठी (आणि हिंदी, इंग्रजीही) रंगभूमी गाजवणाऱ्या कलावंत हे अप्रूप नीना कुळकर्णी यांच्या बाबतीत प्रकर्षाने जाणवते.

loksatta readers feedback loksatta news
लोकमानस: महाराष्ट्राचे सामाजिक जीवन धोक्यात

‘ओबीसी समाज नागपुरातील मोर्चावर ठाम’ हे वृत्त (लोकसत्ता- ५ ऑक्टोबर) वाचले. सध्या मराठा आणि ओबीसी आरक्षणावरून दोन्ही समाजांमध्ये निर्माण झालेला…

sugarcane crushing season controversial
विश्लेषण : उसाचा गाळप हंगाम वादात का सापडला?

राज्यातील यंदाचा उसाचा गाळप हंगाम १ नोव्हेंबरपासून सुरू करण्याचा निर्णय होतानाच, प्रति टन उसाच्या ‘एफआरपी’तून नवनव्या कारणांसाठी किती कपात करणार…

Ladakh sonam Wangchuk arrested
हिंसेप्रकरणी न्यायालयीन चौकशीची मागणी, तुरुंगात राहण्याची तयारी; वांगचुक यांचा संदेश

वांगचुक यांना झालेला अटक बेकायदा असून, त्यांची ताबडतोब सुटका करावी अशी मागणी करणारी हेबिअस कॉर्पस याचिका वांगचुक यांची पत्नी गीतांजली…

संबंधित बातम्या