scorecardresearch

health challenges in space
9 Photos
अंतराळ प्रवासानंतर अंतराळवीरांना चालण्यास अडथळा का येतो? अंतराळात कोणत्या अडचणी येतात? जाणून घ्या…

Life in Space: अंतराळात जाणे आणि तिथे राहणे ही मानवांसाठी एक मोठी संधी आहे. हा अनुभव जितका रोमांचक आहे तितकाच…

Astronaut Sunita Williams statement on India space
‘अवकाशातून भारत अविश्वसनीय, अतिशय सुंदर’

‘भारत हा अवकाशातून अतिशय सुंदर दिसतो. माझ्या वडिलांच्या देशामध्ये नक्की येईन आणि अवकाश क्षेत्रातील अनुभव सांगेन,’ असे भावनिक उद्गार अमेरिकेच्या ‘नासा’ची…

What Did Sunita Williams Eat after returning to Earth
9 Photos
९ महिन्यांनी पृथ्वीवर परतलेल्या सुनीता विल्यम्सने सर्वात प्रथम कोणाला मारली मिठी, काय खाल्ले?

What Did Sunita Williams Eat after returning to Earth: अवकाशातून पृथ्वीवर परतल्यानंतर सुनीता विल्यम्सने सर्वप्रथम काय खाल्ले. ती सर्वात आधी…

Sunita Williams Butch Wilmore reuters
नासा की बोइंग? सुनीता विल्यम्स अंतराळात अडकण्यास जबाबदार कोण? अंतराळवीर स्वतः खुलासा करत म्हणाले…

Sunita Williams : सुनीता विल्यम्स व बुच विल्मोर नऊ महिने आंतरराष्ट्रीय अंतराळ केंद्रात अडकून पडले होते.

Sunita Williams shares her experience observing India’s coastline and fishing fleets from space during her ISS mission.
Sunita Williams: अंतराळातून भारत कसा दिसतो? मुंबई आणि मच्छीमारांचा उल्लेख करत सुनीता विल्यम्स यांनी सांगितला खास अनुभव

Sunita Williams: सुनीता यांनी अंतराळ संशोधनातील भारताच्या प्रगतीचे कौतुक केले असून, भारताच्या प्रयत्नांना सहकार्य करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

Sunita Williams overtime Allowance
Allowance to Astronauts: सुनीता विल्यम्स यांना मिळाला फक्त ४३० रुपयांचा भत्ता, डोनाल्ड ट्रम्प अवाक; म्हणाले, “माझ्या खिशातून…”

NASA Astronauts Allowance and Salary: सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर हे एकूण २८६ दिवस अंतराळात राहिले होते. त्यापैकी २७८ दिवस…

Sunita Williams Faces Several Challenges
11 Photos
नऊ महिन्यांनी पृथ्वीवर आलेल्या सुनीता विल्यम्स यांच्यासमोर आहेत मोठी आव्हाने; चालणे, बोलणे यासाठी करावा लागणार संघर्ष

सुनीता विल्यम्ससमोर अनेक आव्हाने असणार आहेत. सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर नऊ महिन्यांनी अंतराळातून परतले आहेत.

Sunita Williams Indian Connection
Sunita Williams Return Updates : सुनीता विल्यम्सने अंतराळातही नेली होती गणपती बाप्पाची मूर्ती, महाकुंभमेळ्याचेही होते आकर्षण! भारतात येण्याविषयी बहिणीने दिली माहिती

आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातूनही (Internation Space Station) सुनीता विल्यम्स भारतातील त्यांच्या नातेवाईकांच्या संपर्कात होत्या. याचविषयी त्यांची चुलत बहीण फाल्गुनी पांड्या यांनी…

NASA Astronaut Sunita Williams Homecoming Live Updates in Marathi
Sunita Williams Return Updates : सुनीता विल्यम्स यांच्या ‘ग्रह’वापसीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “धैर्याची, धाडसाची अन्…”

NASA Astronaut Sunita Williams Homecoming Updates : विल्यम्स व विल्मोर यांना परत आणण्यासाठी अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था नासाने स्पेसएक्स या…

सुनीता विल्यम्स याचं अंतराळयान पृथ्वीवर न उतरता पाण्यावर का उतरलं? यामागचं कारण काय? (फोटो सौजन्य @Nasa)
Sunita Williams Return : सुनीता विल्यम्स यांचं अंतराळयान पाण्यातच का उतरलं?

Sunita Williams Return to Earth : स्प्लॅशडाऊन म्हणजे पॅराशूटच्या मदतीनं अंतराळयान सुरक्षितपणे पाण्यात उतरवणं. अंतराळवीरांना अंतराळातून सुरक्षितपणे पृथ्वीवर परत आणण्यासाठी…

Sunita Williams landed in the sea off florida many dolphins were swimming around her video goes viral
Sunita Williams: ड्रॅगन कॅप्सूल समुद्रात उतरताच दिसली विचित्र गोष्ट; वैज्ञानिकांना बसला धक्का, नासाच्या कॅमेऱ्यांनी झूम इन केले अन् पाहिलं तर…

Sunita Williams Return: समुद्रात उतरताच दिसली विचित्र गोष्ट; वैज्ञानिकांना बसला धक्का, नासाच्या कॅमेऱ्यांनी झूम इन केले अन् पाहिलं तर…

Latest News
Harmanpreet Kaur Touches Coach Amol Muzumdar Feet After India Won ODI WC
IND-W vs SA-W: हरमनप्रीत कौरने जिंकली सर्वांची मनं, वर्ल्डकप जिंकताच कोच अमोल मुझुमदारच्या पाया पडली अन्…

Harmanpreet Kaur Touch feet of Coach: हरमनप्रीत कौरने भारतीय संघ वर्ल्ड चॅम्पियन झाल्यानंतर कोच अमोल मुझुमदार यांची भेट घेताच आधी…

Harmanpreet Kaur Touches Jay Shah Feet Before Collecting World Cup Trophy Jemimah Rodrigues Selfie
हरमनप्रीत ट्रॉफी घेताना जय शाह यांच्या पाया पडली, ट्रॉफीसह संघाचं अनोखं सेलिब्रेशन; जेमिमाचा मैदानावर झोपून सेल्फी; VIDEO

Indian Team Celebration with trophy video: हरमनप्रीत कौर व भारतीय महिला संघाने वनडे विश्वचषकाच्या ट्रॉफीबरोबर अनोखं सेलिब्रेशन केलं आहे.

सामन्यानंतर अमज्योत कौर समालोचकांबरोबर बोलताना भावुक झाल्याचे पाहायला मिळाले (छायाचित्र सोशल मीडिया)
VIDEO : सामन्यानंतर अमनज्योत कौर भावुक; ‘त्या’ कॅचबद्दल नेमकं काय म्हणाली?

Amanjot Kaur Catch IND vs SA Final Match : सामन्यानंतर अमज्योत कौर समालोचकांबरोबर बोलताना भावुक झाली होती.

virat kohli on women team india champion
किंग कोहलीकडून ‘क्वीन्स ऑफ इंडिया’ भारतीय महिला संघाला खास शुभेच्छा, म्हणाला…

Virat Kohli Message: भारताच्या महिला क्रिकेट संघाने आयसीसी विश्वचषकाचे जेतेपद पटकावल्यानंतर भारताचा स्टार क्रिकेटपटू विराट कोहलीने महिला संघाचे कौतुक केले.

Sachin Tendulkar reaction on Women World Cup 2025 Final World Champions Team India 1983 World Cup
“त्या एका घटनेने…” १९८३ च्या ऐतिहासिक क्षणाचा संदर्भ देत सचिन तेंडुलकरनं केलं महिला संघाच्या विजयाचं खास कौतुक

India vs South Africa Women’s World Cup 2025 Final: क्रिकेटचा देव म्हटल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरच्या अनोख्या कौतुकाची चर्चा रंगली आहे.…

voter registration
अन्वयार्थ : मतदारयाद्यांचा वाद संपेना…

मतदारयाद्यांमधील घोळाच्या विरोधात महाविकास आघाडी आणि मनसेने मुंबईत जोरदार शक्तिप्रदर्शन करून निवडणूक आयोगाला मतदारयाद्या सुधारा, असा पुन्हा इशारा दिला.

Smirti Mandhana Statement After India Women World Champion Said 45 days of sleepless nights
INDW vs SAW: “गेले ४५ दिवस रात्री न झोपता…”, स्मृती मानधनाचं भारत वर्ल्ड चॅम्पियन होताच मोठं वक्तव्य, पाहा काय म्हणाली?

Smriti Mandhana on WC winning: भारतीय संघ विश्वचषक विजेता होताच सर्व खेळाडू भावुक झाल्या. तर स्मृती मानधनाने भावुक होत जेतेपदावर…

bihar election caste politics development and freebies decide voter mood
लालकिल्ला : बिहारमध्ये जात, रेवड्या आणि विकास!

‘महागठबंधन’ने रेवड्या आणि विकासाच्या मुद्द्यांकडे वळण्यास भाजपला भाग पाडले आहे. तसे नसते तर भाजपने घुसखोरी आणि लोकसंख्येच्या रचनेतील बदल या…

PM Modi on Womens ODI World Cup Victory
महिला संघानं वर्ल्ड कप जिंकताच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं भारताच्या लेकींचं कौतुक; म्हणाले…

PM Modi on Womens ODI World Cup Victory: हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेला पराभूत करत भारतीय महिला संघाने…

tarkatirtha lakshman shastri joshi artistic literature superiority baroda marathi sammelan
तर्कतीर्थ विचार : कलात्मक वाङ्मयाचे श्रेष्ठत्व

मराठी वाङ्मय परिषद, बडोदेच्या १९ नोहेंबर, १९५३ रोजी संपन्न मुख्य संमेलनाचे अध्यक्ष तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी होते.

संबंधित बातम्या