राहुल नार्वेकर म्हणतात, “घटनात्मक शिस्तीत हेच अपेक्षित आहे की प्रत्येक संस्थेनं त्यांना दिलेलं काम करावं. कोणत्याही संस्थेनं नियमबाह्य किंवा घटनाबाह्य…!”
सक्तवसुली संचालनालयाचे (ईडी) संचालक संजय कुमार मिश्रा यांना तिसऱ्यांदा मुदतवाढ देण्याच्या निर्णयाचे केंद्र सरकारने सोमवारी सर्वोच्च न्यायालयात समर्थन केले.