सर्वोच्च न्यायालयाने हिंडेनबर्ग रीसर्चने अदाणी उद्योग समूहासंदर्भात प्रकाशित केलेल्या अहवालाबाबत वार्तांकनावर मर्यादा घालण्याची मागणी फेटाळून लावली आहे.
महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावरून सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठासमोर सलग तिसऱ्या दिवशी सुनावणी झाली. यात ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी जोरदार युक्तिवाद केला.…
ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी राज्यपालांच्या भूमिकेवर तीव्र आक्षेप घेतले. त्यावर सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी कपिल सिब्बलांना राज्यपाल बहुमताचा…