scorecardresearch

सुषमा अंधारे

सुषमा अंधारे या शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या आहेत. राजकारणाबरोबर त्या प्रसिद्ध वक्त्या आणि लेखिकासुद्धा आहेत. त्या आक्रमक शैलीत विरोधकांचा समाचार घेतात. लोकसभा निवडणुकीत त्या शिवसेना ठाकरे गटाच्या स्टार प्रचारकही होत्या. सुषमा अंधारे या प्राध्यापक असून पुरोगामी विचारांच्या आहेत. आंबेडकरी चळवळीतील एक आक्रमक आणि रोखठोक मत मांडणाऱ्या वक्त्या म्हणून सुषमा अंधारे यांनी स्वतंत्र असा ठसा उमटवलेला आहे. २८ जुलै २०२२ ला त्यांनी शिवसेना ठाकरे गटाच प्रवेश केला आणि अल्पावधीत त्यांची शिवसेना ठाकरे गटाच्या फायर ब्रँड नेत्या म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली. सुषमा अंधारे एम.ए., बीएड पदवी धारक असून त्यांनी वकिलीचंही शिक्षण घेतलं आहे. राज्यशास्त्र, समाजशास्त्र विषयाच्या व्याख्यात्या आणि पुरोगामी, स्त्रीवादी अभ्यासक, भटक्या, विमुक्त आणि आंबेडकरी चळवळीतील सामाजिक, राजकीय कार्यकर्त्या अशी त्यांची राज्यभर ओळख आहे. सुषमा अंधारे आधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात होत्या. मात्र, त्यानंतर त्यांनी जुलै २०२२ ला शिवसेनेचा झेंडा हातात घेतला.


Read More
निवृत्त न्यायाधीशांमार्फत महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणाची चौकशी करावी : सुषमा अंधारे

फलटण महिला डॉक्टर आत्महत्येप्रकरणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी फलटण येथे मोठ्या जनसमुदायासह मोर्चा काढला.

Maharashtra-Politics
Maharashtra Politics : ‘रुपाली चाकणकरांचा राजीनामा घ्या’ ते ‘शेतकरी आंदोलनात हौसे, नवसे, गवसे’; आज दिवसभरातील ५ राजकीय विधाने काय? वाचा!

Maharashtra Politics : राज्यात आज कोणत्या नेत्यांनी नेमकं काय म्हटलं? त्यापैकी आज दिवसभरातील पाच महत्वाची राजकीय विधाने काय आहेत? जाणून…

Sushma-Andhare-Rupali-Chakankar
Sushma Andhare : ‘रुपाली चाकणकरांचा तातडीने राजीनामा घ्या’, सुषमा अंधारे आक्रमक; फलटण प्रकरणावर केलं ‘हे’ भाष्य

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर आणि शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.

Sushma Andhares allegations against MP Ranjitsinh Nimbalkar
माजी खासदार रणजितसिंह निंबाळकर यांच्यासह पोलीस अधिकाऱ्यांची चौकशी करा…सुषमा अंधारे यांची मागणी

माजी खासदार रणजितसिंह निंबाळकर यांच्या दबावामुळेच हा प्रकार घडला आहे, असा आरोप शिवसेनेच्या (ठाकरे) उपनेत्या सुषमा अंधारे यांनी सोमवारी पत्रकार…

sushma-andhare-murlidhar-mohol-jain-boarding
‘अब तेरा क्या होगा मुरली?’, मुख्यमंत्र्यांना जो नडला तो फोडला, असं म्हणत सुषमा अंधारेंची सूचक पोस्ट

Sushma Andhare Post on Murlidhar Mohol: जैन बोर्डिंग प्रकरणात केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर विरोधक तुटून पडल्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र…

What Sushma Andhare Said?
सुषमा अंधारेंचं वक्तव्य; “रामदास कदम यांना मानसिक उपचारांची गरज, त्यांच्या वक्तव्यामुळे एकनाथ शिंदे…”

उद्धव ठाकरे यांच्यावर रामदास कदम यांनी जे आरोप केले आहेत, त्याबाबत सुषमा अंधारे यांनी आता रामदास कदम यांना उत्तर दिलं…

What did Sushma Andhare say about the tension between two groups in Ahilyanagar city including stone pelting road blockades and lathi-charge
Sushma Andhare: अहिल्यानगरमध्ये दोन गटात तणाव; सुषमा अंधारे म्हणाल्या..

Sushma Andhare: अहिल्यानगर येथे काल (२९ सप्टेंबर) सकाळी दोन गटात तणावाची घटना घडून रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. जमावाला पांगवण्यासाठी…

shivsena ubt sushma andhare slams bjp cm devendra fadnavis over farmer relief
वर्षा बंगल्यावर देवेंद्र फडणवीसांसाठी २१ लाखांचा पलंग; सुषमा अंधारेंचा थेट आरोप…

सुषमा अंधारे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर होमटाऊनमध्ये टीका करताना, पूरग्रस्तांना मदत नाही, पण वर्षा बंगल्यावर २१ लाखांचा पलंग लावण्यासाठी…

Nagpur save constitution march tushar gandhi mahavikas aghadi from dikshabhoomi sevagram
‘हरे राम हरे कृष्ण, वोट चोर गद्दी छोड’ च्या घोषणा देत दीक्षाभूमीहून तुषार गांधी यांची पदयात्रा सेवाग्राम कडे निघाली

महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांच्या नेतृत्वाखाली संविधान सत्याग्रह पदयात्रा ‘वोट चोर गद्दी छोड’ च्या घोषणा देत दीक्षाभूमीहून सेवाग्रामकडे…

Sushma Andhare gave a reaction on Manikrao Kokates video
Sushma Andhare: माणिकराव कोकाटेंच्या व्हिडीओवर सुषमा अंधारेंची प्रतिक्रिया; म्हणाल्या…

Sushma Andhare: महाराष्ट्राचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा एक व्हिडीओ रोहित पवार यांनी पोस्ट केला आहे. राष्ट्रवादी कांग्रेस शरद पवार…

संबंधित बातम्या