उपराजधानीत ‘ते’ दोन मृत्यू ‘स्वाईन फ्लू’मुळे, मृत्यू विश्लेषण समितीचे शिक्कामोर्तब करोनाचा प्रकोप कमी होत असतानाच उपराजधानीत ‘स्वाईन फ्लू’ने डोके वर काढल्याचे संकेत आहेत. By लोकसत्ता टीमMay 10, 2023 10:13 IST
नागपूर : नववर्षात ‘स्वाईन फ्लू’चा पहिला बळी; सहा रुग्णांची नोंद, चिंता वाढली नववर्षात १ जानेवारीपासून आजपर्यंत शहरात स्वाईन फ्लूच्या ६ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. By लोकसत्ता टीमJanuary 28, 2023 09:38 IST
नागपूर: पुन्हा चार ‘स्वाईन फ्लू’ग्रस्तांच्या मृत्यूवर शिक्कामोर्तब शहरात आजपर्यंत आढळलेल्या ६४७ रुग्णांपैकी ५६६ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. By लोकसत्ता टीमOctober 22, 2022 11:55 IST
‘स्वाईन फ्लू’ मृत्यूचे प्रमाण ९.६६ टक्क्यांवर; २४ तासात २ रुग्णांची भर जिल्ह्यात २४ तासांत २ नवीन ‘स्वाईन फ्लू’ग्रस्त आढळले. तर शुक्रवारी या आजाराच्या ८ नवीन मृत्यूंवर शिक्कामोर्तब झाल्याने जिल्ह्यातील विविध रुग्णालयांत… By लोकसत्ता टीमOctober 2, 2022 12:27 IST
पुणे : डेंग्यू, स्वाइन फ्लूचा ‘ताप’, आता करोना सौम्य ; विषाणूजन्य आजाराच्या लक्षणांकडे दुर्लक्ष नको यंदा करोनाने काहीशी उसंत घेतल्यानंतर मात्र या दोन्ही कीटकजन्य आजारांनी पुन्हा आपले अस्तित्व दाखवण्यास सुरुवात केली आहे. By लोकसत्ता टीमSeptember 13, 2022 12:52 IST
करोनापेक्षा स्वाईन फ्लूचे बळी अधिक ; मृत्युदर अडीचपट अधिक; आरोग्य विभागाची चिंता वाढली राज्यातील एकूण मृत्यूंपैकी ७६ टक्के ‘स्वाईन फ्लू’चे बळी हे केवळ पाच महापालिका हद्द वा जिल्ह्यांतील आहेत. By महेश बोकडेSeptember 6, 2022 03:36 IST
राज्यात स्वाइन फ्लूचे ९८ बळी; पुणे, ठाणे, कोल्हापूर, नाशिक आणि नागपूरमध्ये सर्वाधिक रुग्ण करोना साथरोगाच्या काळात आटोक्यात आलेल्या स्वाइन फ्लूने यंदा राज्यात पुन्हा डोके वर काढल्याचे चित्र आहे. By लोकसत्ता टीमAugust 31, 2022 00:02 IST
Swine Flu Symptoms: देशात पुन्हा स्वाईन फ्लूचे रुग्ण वाढत आहेत; वेळीच जाणून घ्या त्याची लक्षणे Swine Flu Symptoms: अनेक राज्यांमध्ये स्वाइन फ्लूच्या रुग्णांमध्ये पुन्हा वाढ होत आहे. या संसर्गाची लक्षणे आणि चिन्हे सामान्य फ्लू आणि… By लोकसत्ता ऑनलाइनAugust 30, 2022 12:31 IST
नागपूरमध्ये स्वाईन फ्लू’चे २० बळी जिल्ह्यात स्वाईन फ्लू हा आजार गंभीर वळणावर पोहोचला आहे. सध्या येथे १० स्वाईन फ्लूग्रस्तांच्या मृत्यूवर शिक्कामोर्तब झाले. By लोकसत्ता टीमAugust 27, 2022 00:02 IST
सणासुदीवर ‘स्वाईन फ्लू’चे सावट ! आणखी पाच मृत्यूंची नोंद ; रुग्णसंख्या दोनशे पार शहरातील आजपर्यंतच्या ‘स्वाईन फ्लू’ग्रस्तांची संख्या १२९, ग्रामीण ८२ अशी एकूण २११ रुग्णांवर पोहचली आहे. By लोकसत्ता टीमUpdated: August 19, 2022 16:40 IST
जिल्ह्यात तापाचे रुग्ण वाढले ; स्वाइन फ्लू प्रसाराची भीती विद्यार्थ्यांमधील आजाराचा प्रसार शीघ्रपणे मोठय़ा प्रमाणात होत असून त्यामध्ये स्वाइन फ्लूचा शिरकाव झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. By लोकसत्ता टीमAugust 16, 2022 15:53 IST
स्वाईन फ्लू आणि डेंग्यूचा वाढता धोका ; आठ दिवसांत डेंग्यूच्या रुग्णांमध्ये दुपटीने वाढ ; स्वाईन फ्लूची रुग्णसंख्या ५८ वाढली ऑगस्ट महिन्यात आतापर्यंत स्वाईन फ्लूचे १३८ रुग्ण आढळले आहेत. तर हिवतापाच्या रुग्णांची आतापर्यंतची संख्या ४१२ वर पोहोचली आहे. By लोकसत्ता टीमAugust 16, 2022 15:12 IST
IPL Playoffs: आरसीबीच्या विजयाने या ५ संघांचं टेन्शन वाढलं! कोणते ४ संघ प्लेऑफ गाठणार? पाहा संपूर्ण समीकरण
देवगुरु घर सोडताच १० दिवसांनी ‘या’ राशीच्या व्यक्तींना मिळणार नुसता पैसा? देवगुरुच्या कृपेने मिळणार ऐश्वर्य अन् धन-संपत्ती