IND vs SA: टी२० क्रमवारीत सुर्यकुमार यादवचे प्रमोशन, रोहित-विराटचे एक पाऊल पुढे आयसीसीने नुकतीच टी२० क्रमवारी जाहीर केली आहे यात पहिल्या चार स्थानांमध्ये चुरस पाहायला मिळते आहे. By लोकसत्ता ऑनलाइनSeptember 29, 2022 11:46 IST
IND vs SA 1st T20: भारतीय गोलंदाजीसमोर दक्षिण आफ्रिका निष्प्रभ! आठ गडी राखून विजय, मालिकेत १-० आघाडी सुर्यकुमार आणि केएल राहुलच्या शानदार फलंदाजीने भारतीय संघाने आठ गडी राखत दक्षिण आफ्रिका संघावर पहिल्या टी२० सामन्यात विजय मिळवला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनSeptember 28, 2022 22:34 IST
IND vs SA 1st T20 HIGHLIGHTS: सुर्यकुमार आणि राहुलच्या अर्धशतकी खेळीने भारत विजयी India vs South Africa 1st T20 Highlights Updates: अनुत्तरित प्रश्नांची उत्तरे शोधण्याची संधी भारतीय संघाला आजपासून सुरू होणाऱ्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: September 28, 2022 22:47 IST
IND vs SA: भारतीय संघाविषयी आफ्रिकेचा कर्णधार टेंबा बावुमाचे टी२० मालिकेआधी मोठे विधान, जाणून घ्या काय म्हणाला… भारतविरुद्ध दक्षिण आफ्रिका टी२० मालिकेआधी झालेल्या पत्रकार परिषदेत दक्षिण आफ्रिका संघाचा कर्णधार टेंबा बवुमा याने महत्त्वाचे वक्तव्य केले आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: September 28, 2022 15:58 IST
IND vs SA: विश्वचषकाआधी रोहित सेनेला संघातील समस्या सोडवण्याची अखेरची संधी, कशी असेल खेळपट्टी… भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात आजपासून टी२० मालिकेला सुरुवात होणार असून रोहित शर्माला गोलंदाजीतील अनुत्तरीत प्रश्न या मालिकेत सोडवण्याची हा… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: September 28, 2022 16:02 IST
IND vs SA: भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका पहिला सामना आज रंगणार; कुठे व कधी पाहाल लाईव्ह? IND vs SA First Match Live Streaming: भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका तीन टी २० सामन्यांच्या मालिकेला आज म्हणजेच २८ सप्टेंबरला… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: September 28, 2022 15:59 IST
ICC T20I Team Rankings: ऑस्ट्रेलिया मालिकेतील विजयाने ट्वेंटी-२०त भारत अव्वलस्थानी! पाकिस्तान पडला मागे टी२० गुणतालिकेत भारतीय संघाने आपले अव्वल स्थान कायम राखले असून पहिल्या आणि दुसऱ्या स्थानामध्ये तब्बल सात गुणांचा फरक आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: September 27, 2022 14:07 IST
Women’s Asia Cup 2022: महिला आशिया चषक मधील बहुतेक संघाची निवड पूर्ण, एक ऑक्टोबर पासून सुरु महिला आशिया चषक २०२२ पुढील महिन्यापासून बांगलादेशमध्ये खेळवला जाणार आहे. त्याच वेळी, आतापर्यंत भारत-पाकिस्तानसह बहुतेक देशांनी आपला संघ जाहीर केला… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: September 26, 2022 19:15 IST
India T-20 Wins in 2022: ऑस्ट्रेलियाचा पराभव आणि पाकिस्तानला दणका; टीम इंडियाने मोडला ‘हा’ विक्रम India T-20 Wins in 2022: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया दोन्ही सामन्यात विजय प्राप्त करून भारताने मालिका जिंकली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनSeptember 26, 2022 15:41 IST
ताप असताना सूर्यकुमारने खेळली ६९ धावांची खेळी, सामन्यानंतर केला मोठा खुलासा सामन्याआधी सुर्यकुमार यादवला ताप होता डॉक्टरांना सांगितले, त्याची कोरोना चाचणी सुद्धा करण्यात आली. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: September 26, 2022 15:46 IST
आगामी दक्षिण आफ्रिकेच्या मालिकेसाठी हार्दिक, भुवनेश्वरला विश्रांती; मोहम्मद शमी अजूनही दुखापतग्रस्त! दक्षिण आफ्रिका मालिकेआधी भारतीय संघात काही खेळाडूंना टी२०विश्वचषकाच्या दृष्टीने विश्रांती देण्यात आली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: September 26, 2022 17:13 IST
ऑस्ट्रेलियन दिग्गज फलंदाजाला मागे टाकत विराट कोहली अव्वलस्थानी, टी२० मध्ये तो एकटाच भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीने त्याच्या नावावर टी२०त एक अनोखा विक्रम केला आहे. यात त्याने ऑस्ट्रेलियाच्या दिग्गज फलंदाजाला मागे टाकले. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: September 26, 2022 16:51 IST
१४ वर्षांचा पुणे-मुंबई प्रवास संपला! मराठी अभिनेत्रीने स्वप्ननगरीत घेतलं हक्काचं घर, स्वप्नील जोशी कमेंट करत म्हणाला…
२०२६ मध्ये केतू ‘या’ ४ राशींना करेल कोट्यधीश! रातोरात बदलेल जीवन; मिळेल भरपूर पैसा अन् बँक बॅलन्स झपाट्याने वाढेल…
आजपासून २३ नोव्हेंबरपर्यंत ‘या’ राशींच्या घरात येणार नुसता पैसा? २ बलाढ्य ग्रहांच्या महायुतीने नोकरी-व्यवसायात मिळू शकतो भरपूर फायदा
9 शांतता नोबेल पुरस्कार विजेत्या मारिया कोरिना मचाडो यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना का भेटायचे आहे? म्हणाल्या…
Pandharpur Kartiki Yatra: पंढरीतील कार्तिकी यात्रेत भाविकांची सुरक्षा, स्वच्छतेला प्राधान्य; आढावा बैठकीत प्रांताधिकारी सचिन इथापे यांच्या सूचना…
बंजारा आरक्षणासाठीचा लढा तात्पुरता थांबला! जालना येथील उपोषण नवव्या दिवशी मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर मागे…