scorecardresearch

Indian squad announced for Women's Asia Cup, eight players will play this tournament for the first time
Women’s T20 Asia Cup: महिला आशिया चषक स्पर्धेसाठी भारतीय संघ जाहीर, आठ खेळाडू प्रथमच ही स्पर्धा खेळणार

महिला आशिया चषक स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. शेफाली वर्मासह भारतातील अनेक खेळाडू प्रथमच या स्पर्धेत खेळणार आहेत.…

Once again India-Pakistan face-to-face, in women’s Asia Cup T20 schedule announced
Women’s T20 Asia Cup: पुन्हा एकदा भारत–पकिस्तान आमनेसामने, आशिया चषकाचे वेळापत्रक जाहीर

पुरुष टी२० आशिया चषक संपल्यानंतर आशियाई क्रिकेट परिषदेने महिला टी२० आशिया चषकाचे वेळापत्रक जाहीर केले आहे.

How serious is Jasprit Bumrah's injury, Rohit Sharma's failure to make it to the final 11 led to discussions
जसप्रीत बुमराहची दुखापत कितपत गंभीर रोहित शर्माने अंतिम अकरामध्ये न घेतल्याने चर्चांना आले उधाण..

टी२० विश्वचषक २०२२ च्या दृष्टीने महत्त्वाचा गोलंदाज जसप्रीत बुमराहबाबत भारतीय संघ घाई करत आहे का, असा प्रश्न रोहितच्या ‘त्या’ वाक्याने…

Mohammad Rizwan surpassed Virat Kohli and Babar Azam to reach 2000 runs in T20Is.
टी२०त सर्वात जलद २००० धावा पूर्ण करणाऱ्या बाबर, विराटला मोहम्मद रिझवान टाकले मागे

मोहम्मद रिझवानने आपल्या टी२० मधील २००० धावा पूर्ण करत विराट कोहली आणि बाबर आजमला मागे टाकले.

Virat Kohli faced the wrath of fans on social media after his poor knock in yesterday's match against Australia.
कालच्या सामन्यात विराट कोहलीच्या खेळीवर चाहते प्रचंड नाराज म्हणाले, ‘नक्की कोणता सूर गवसला’

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कालच्या सामन्यातील खराब फटक्यामुळे विराट कोहलीला सोशल माध्यमांवर चाहत्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले.

ROHIT SHARMA AND DINESH KARTHIK
IND VS AUS : भर मैदानात रोहितने धरला दिनेश कार्तिकचा गळा! भारत-ऑस्ट्रेलिया सामन्यात नेमकं काय घडलं?

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेतील पहिल्याच सामन्यात भारताचा पराभव झाला.

Australia's real world champion! Despite scoring 208 runs, the Indian team lost
ऑस्ट्रलियाच खरे विश्वविजेते! २०८ धावांचा डोंगर उभा करूनही भारतीय संघाचा चार गडी राखून पराभव

मॅथ्यू वेड आणि टिम डेव्हिडच्या झुंजार खेळीने भारताचा तोंडचा घास पळवला

India vs Australia first match of T20 series from today
Ind Vs AUS T20 Match Highlights: मॅथ्यू वेड आणि टिम डेव्हिडच्या भागीदारीमुळे ऑस्ट्रेलियाने भारतीय संघाच्या हातून हिरावला सामना

चार गडी राखत ऑस्ट्रेलिया संघाचा भारतीय संघावर विजय

Team India ready for the first T20 match against Australia, what will be the playing XI
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या टी२० सामन्यात टीम इंडिया सज्ज, काय असेल प्लेईंग XI

भारतीय संघ आजच्या सामन्यात अंतिम संघात कोणत्या अकरा खेळाडूंची निवड करणार ह्याची चाहत्यांना उत्सुकता आहे.

Find out how the pitch will be in the match in Mohali, how much the score will be, pitch report
मोहालीतील सामन्यात कशी असेल खेळपट्टी, किती होईल धावसंख्या जाणून घ्या पीच रिपोर्ट

ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पहिल्या टी२० सामन्यात टीम इंडिया नवी जर्सी घालून खेळणार

“Right team selection is more important than result”, Ashish Nehra's valuable advice to Rohit
“निकालापेक्षा संघाची योग्य निवड अधिक महत्वाची”, आशिष नेहराचा रोहितला मोलाचा सल्ला

आशिष नेहराचा भारतीय संघाला सल्ला, योग्य निवडीद्वारे अंतिम ११ खेळाडू ठरवावेत

Compared to statistics, Indian team's performance in T20 cricket is strong, know..
आकडेवारीच्या तुलनेत टी२० क्रिकेटमध्ये भारतीय संघाचे पारडे मजबूत, जाणून घ्या..

आकडेवारीनुसार भारतीय संघ मजबूत मात्र प्रत्यक्ष सामन्यात कोण सरस खेळ करत यावर सारं काही अवलंबून असेल.

संबंधित बातम्या