India vs South Africa 2nd T20 : आजचा सामना जिंकून भारत दक्षिण आफ्रिकेची बरोबरी करणार का? जाणून घ्या संभाव्य संघ आणि खेळपट्टीची स्थिती IND vs SA 2nd T20 : मधल्या काही षटकांमध्ये फिरकीपटू जास्त प्रभावी ठरू शकतात. संपूर्ण सामन्यात मात्र, वेगवान गोलंदाजांचे वर्चस्व… By लोकसत्ता ऑनलाइनJune 12, 2022 14:25 IST
IND vs SA T20 Series : ऋषभ पंतने ‘नको त्या’ गोष्टीत केली विराट कोहलीची बरोबरी कोहलीने २०१७ मध्ये कानपूर येथे इंग्लंड विरुद्ध कर्णधार म्हणून पहिला टी टवेंटी सामना खेळला होता. त्या सामन्यातही भारताचा सात गडी… By लोकसत्ता ऑनलाइनJune 10, 2022 11:09 IST
Happy Birthday David Miller : प्रतिस्पर्ध्यांच्या घशातून विजय हिसकावून घेणारा ‘किलर’ फलंदाज David Miller Birthday : आंतरराष्ट्रीय पदार्पणापूर्वी दक्षिण आफ्रिकेच्या देशांतर्गत क्रिकेटमध्ये डेव्हिड मिलर प्रसिद्ध होता. By लोकसत्ता ऑनलाइनJune 10, 2022 10:13 IST
IND vs SA 1st T20 Match : मिलरची किलर खेळी आणि श्रेयस अय्यरने सोडलेला डुसेनचा झेल; भारताच्या अशक्यप्राय पराभवाची कारणं आतापर्यंत दक्षिण आफ्रिकेने भारताविरुद्ध एवढ्या मोठ्या धावसंख्येचा यशस्वी पाठलाग केला नव्हता. त्यामुळे आजचा विजय त्यांच्यासाठी विशेष ठरला. By लोकसत्ता ऑनलाइनJune 9, 2022 23:30 IST
IND vs SA 1st T20 Highlights : दक्षिण आफ्रिकेने फिरवले भारताच्या स्वप्नांवर पाणी, रोमहर्षक सामन्यात मिळवला विजय India vs South Africa T20 Live : भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान पाच टी ट्वेंटी सामन्यांची मालिका खेळवली जात आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 9, 2022 23:32 IST
IND vs SA, 1st T20: दिल्लीतील उष्णतेसमोर बीसीसीआयनेही टेकले हात, नियमात केला बदल IND vs SA T20 : परिस्थितीचा आढावा घेऊन एखाद्या सामन्यासाठी नवीन नियम लागू करण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 9, 2022 17:06 IST
IND vs SA T20 Series : ‘कर्णधारपद तर मिळाले पण…,’ जाणून घ्या काय म्हणाला भारतीय संघातील खेळाडू IND vs SA 1st T20 : बहुतेक नवख्या खेळाडूंचा भरणा असलेल्या संघाला हाताशी धरून ऋषभ पंतला विजय मिळवण्यासाठी प्रयत्न करावे… By लोकसत्ता ऑनलाइनJune 9, 2022 15:33 IST
IND vs SA 1st T20 : आजपासून रंगणार टी ट्वेंटीचा थरार, जाणून घ्या कशी असेल खेळपट्टी आणि संभाव्य संघ India vs south Africa Playing IX : दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा पहिला टी ट्वेंटी सामना जिंकून सलग १३ सामने जिंकण्याचा विक्रम करण्याची… By लोकसत्ता ऑनलाइनJune 9, 2022 14:28 IST
IND vs SA 1st T20 : उद्यापासून रंगणार टी ट्वेंटी मालिका, दोन्ही संघांनी केली जय्यत तयारी India vs south Africa 1st T20 : दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा पहिला टी ट्वेंटी सामना जिंकून सलग १३ सामने जिंकण्याचा विक्रम करण्याची… By लोकसत्ता ऑनलाइनJune 8, 2022 19:24 IST
“विराट लवकरच टी-२० क्रिकेटमधून निवृत्त…”, पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूचं खळबळजनक वक्तव्य! विराटनं नुकतंच भारताच्या टी-२० संघाचं कर्णधारपद सोडलं. टी-२० विश्वचषक ही त्याची कर्णधार म्हणून शेवटची स्पर्धा होती. By लोकसत्ता ऑनलाइनNovember 11, 2021 16:09 IST
Women Cricket T20: भारतानं इंग्लंडला ९ धावांनी नमवलं; मालिकेत १-१ ने बरोबरी महिला टी २० स्पर्धेतील अतितटीच्या सामन्यात भारतानं इंग्लंडला ९ धावांनी पराभूत केलं. या विजयासह मालिकेत १-१ ने बरोबरी झाली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 11, 2021 22:22 IST
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी २० सामन्यात बाबरची वादळी खेळी; झळकावलं शतक मालिकेत पाकिस्तानची २-१ ने आघाडी By लोकसत्ता ऑनलाइनApril 14, 2021 22:54 IST
मराठी अभिनेत्याने गायक सुदेश भोसलेंच्या लेकीशी केला साखरपुडा; तेजश्री प्रधान म्हणाली, “मी तुझ्यासाठी खूप…”
CJI Bhushan Gavai : सरन्यायाधीश गवई यांचा महत्वाचा निर्णय! भर न्यायालयात केली घोषणा, ‘आता सर्वोच्च न्यायालयात…’
पुढच्या ५ दिवसांत फक्त ‘या’ राशींना अफाट पैसा मिळणार? दिवाळीआधीच होणाऱ्या बुधदेवाच्या नक्षत्र बदलाने होणार मोठा चमत्कार, येणार अखेर श्रीमंती
“आरडाओरडा करून शो बंद पाडणाऱ्या…”, ‘मना’चे श्लोक सिनेमासाठी एकवटले मराठी कलाकार; म्हणाले, “पोस्टर फाडणाऱ्यांनो…”
हार्ट अटॅक अचानक येत नाही! ९९% लोकांना हार्ट अटॅक येण्याआधी शरीरात दिसतात ‘हे’ ५ मोठे बदल, वेळीच धोका ओळखा नाहीतर…
“राहुल द्रविड आणि माझ्याबरोबरही हेच घडलं…”, रोहितला कर्णधारपदावरून काढल्यावर सौरव गांगुलीचं मोठं वक्तव्य; नेमकं काय म्हणाला?