scorecardresearch

अफगाणिस्तानच्याआधीच ‘टीम इंडिया’च्या नावावर आहे ‘हा’ लाजिरवाणा विक्रम…

अफगाणिस्तानवर ओढवलेली नामुष्की सर्वप्रथम भारतावर ओढवली होती. भारताचा झालेला पराभव अफगाणिस्तानच्या पराभवापेक्षा अधिक लाजिरवाणा होता.

भारतीय संघापेक्षा ऋषभ पंतला आयपीएल महत्त्वाचं

ऋषभ पंतने भारतीय संघातील स्थानापेक्षा आयपीएल अधिक महत्वाचे वाटते, असे विधान केल्यामुळे क्रिकेटरसिकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

संबंधित बातम्या