टेक सेक्शनमध्ये नवनवीन तंत्रज्ञानाशी निगडित बातम्या असतात. यामध्ये गॅजेट्स आणि इतर अॅप्लिकेशन मध्ये येणारे फीचर्स याचा समावेश होतो. यात आयआयटी मद्रासने लाँच केलेली ऑपरेटिंग सिस्टीम किंवा जगातील नामांकित अशा टेक कंपन्यांमध्ये सुरु असलेली नोकरकपात हे सुद्धा याच्याशि निगडित विषय आहेत. यात मायक्रोसॉफ्टपासून ते ऍमेझॉन पर्यंत अशा अनेक कंपन्यांचा समावेश आहे. यात ऍमेझॉन आणि फ्लिपकार्ट यांच्या रिपब्लीक डे च्या सेलमध्ये अनेक वस्तूंवर भरघोस सूट मिळत होती. या संबंधित बातम्या देखील यात येतात. लास वेगास येथे झालेला कन्झ्युमर इलेट्रॉनिक शो ज्यात अनेक नवीन कार्स किंवा स्मार्टफोन्स , लॅपटॉप्स अशी अनेक प्रॉडक्ट्स लाँच झाली आहेत. Read More
Microsoft News : मायक्रोसॉफ्ट कंपनीने त्यांच्या एआय (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) सेंटरमधून होणाऱ्या प्रदूषणावरील उतारा म्हणून एक नवा प्रकल्प हाती घेतला आहे.