राज्यात उकाडा वाढला; उष्माघाताचे ८२ रुग्ण पूर्व विदर्भातील सहा जिल्ह्यात उष्णाघाताचे १३ रुग्ण नोंदवण्यात आले असून त्यामध्ये नागपुरातील एका रुग्णाचा समावेश आहे. By लोकसत्ता टीमApril 16, 2024 10:44 IST
सोमवार ठरला ठाणे जिल्ह्यातील सर्वात उष्ण दिवस; मुरबाड ४३.२, बदलापुरात ४२.५ अंश सेल्सिअस, तर जिल्ह्यात सरासरी ४१ पार जिल्ह्यातील मुरबाड शहरात सर्वाधिक ४३.२ तर बदलापूर शहरात सर्वाधिक ४२.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. By लोकसत्ता टीमApril 15, 2024 17:41 IST
मुंबईसह, ठाणे रायगड जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा मुंबईत उन्हाचा तडाखा जाणवू लागला असून हवामान विभागाने उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. By लोकसत्ता टीमUpdated: April 15, 2024 14:42 IST
पावसाने माघार घेताच उकाड्यात प्रचंड वाढ, काय आहे हवामानाचा अंदाज जाणून घ्या मागील संपूर्ण आठवड्यात वादळीवारा आणि गारपिटसह झालेल्या पावसाने विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात शेतपिकांचे आणि फळ बागांचे मोठे नुकसान केले. By लोकसत्ता टीमApril 15, 2024 12:23 IST
उष्माघाताच्या धोका! राज्यात रुग्णसंख्या ७७ वर; जाणून घ्या सर्वाधिक धोका कुठे… राज्यात तापमानाचा पारा वाढल्याने उष्माघाताच्या प्रकारातही वाढ झाली आहे. राज्यभरात यंदाच्या उन्हाळ्यात आतापर्यंत उष्माघाताच्या ७७ रुग्णांची नोंद झाली आहे. By लोकसत्ता टीमApril 13, 2024 03:32 IST
उष्णतेमुळे आरोग्याची काळजी घेण्याचे नवी मुंबई महापालिकेचे आवाहन संपूर्ण राज्यभरात उन्हाचा चटका सातत्याने वाढत असून नवी मुंबईतही दिवसेंदिवस वाढत्या तापमानामुळे नागरीक हैराण झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. By लोकसत्ता टीमApril 4, 2024 15:12 IST
मतदानावर होणार उष्णतेच्या लाटेचा परिणाम? हवामान विभागाने दिला धोक्याचा इशारा प्रीमियम स्टोरी भारतीय हवामान विभागाने सोमवारी (१ एप्रिल) एप्रिल, मे, जून या तीन महिन्यांच्या हवामानाचा अंदाज जाहीर केला. देशात यंदा तापमान सरासरीपेक्षा… By एक्स्प्लेण्ड डेस्कUpdated: April 3, 2024 19:45 IST
यंदा गव्हाचे उच्चांकी उत्पादन? तापमान वाढीची झळ कमी; ११२० लाख टन उत्पादनाचा अंदाज अवकाळी पाऊस, गारपीट, वादळी वाऱ्यांसह उष्णतेच्या झळांचा फटका कमी बसल्यामुळे यंदा देशात उच्चांकी ११२० लाख टन गहू उत्पादनाचा अंदाज आहे. By लोकसत्ता टीमApril 3, 2024 07:55 IST
विदर्भात उष्णतेच्या लाटेचा इशारा; कुठे वाढणार तापमान? विदर्भातील काही ठिकाणी मंगळवारपासून (२ एप्रिल) पुढील तीन दिवस उष्णतेची लाट येण्याचा इशारा हवामान विभागाने व्यक्त केला आहे. By लोकसत्ता टीमMarch 31, 2024 21:58 IST
उष्णतेचा ताप; अंबरनाथ, बदलापुरात वीज गायब, आठवडाभरात तिसऱ्यांदा वीज पुरवठा खंडित झाल्याने नागरीक हैराण विद्युत वाहिनीत तांत्रिक बिघाड झाल्याने अंबरनाथ, बदलापूर आणि अंबरनाथ तालुक्याच्या ग्रामीण भागात वीजपुरवठा रविवार सकाळपासून खंडित झाला आहे. By लोकसत्ता टीमMarch 31, 2024 16:45 IST
विश्लेषण : उष्णतेच्या झळांमुळे अन्नधान्य महागाई? नवीन संशोधनामध्ये कोणते गंभीर इशारे? प्रीमियम स्टोरी संशोधकांनी १२१ देशांतील १९९१ ते २०२० या कालखंडातील मासिक चलनवाढ निर्देशांक आणि तापमान यांचा अभ्यास केला आहे. त्याआधारे तापमानातील बदल… By संजय जाधवMarch 31, 2024 08:19 IST
विदर्भात उष्णतेच्या लाटेचा इशारा, येत्या ४८ तासात… अवकाळी पाऊस परतल्यावर विदर्भात दिवसाच्या तापमानात वेगाने वाढ होऊ लागली आहे. तर किमान तापमान देखील वाढत आहे. हवामानातील या बदलामुळे… By लोकसत्ता टीमMarch 29, 2024 13:28 IST
अभिनेत्री प्रिया मराठेचं कॅन्सरने निधन; महिलांनो, ‘या’ ६ लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका, असू शकते कॅन्सरची सुरुवात
“लोक एखाद्याबद्दल वाईट…”, प्रिया मराठेच्या निधनानंतर मुग्धा गोडबोले-रानडे म्हणाल्या, “ती त्या कॅन्सरच्या ट्रीटमेंटमुळे…”
बाळाला स्तनपान करणाऱ्या आईला पाहून कॅबचालकाची ‘ती’ कृती ठरली लक्षवेधी; VIDEO पाहून तुम्हीही कराल कौतुक
बापरे, बाबा वेंगाची धक्कादायक भविष्यवाणी! सप्टेंबर २०२५ मध्ये देशात मोठं संकट? नेमकं काय घडणार? वाचून जाल हादरून!
Donald Trump : अमेरिकेच्या वस्तूंवरील कर भारत कमी करणार? ट्रम्प यांचा मोठा दावा; म्हणाले, “शुल्क कमी करण्याची ऑफर…”
9 भिडे मास्तर आणि खऱ्या आयुष्यातील नवऱ्यामध्ये काय साम्य आहे? ‘तारक मेहता…’ फेम सोनालिका जोशी म्हणाल्या, “फार पैसे …”
9 गणेशोत्सवात माजी मुख्यमंत्र्यांच्या नातवासोबत अभिनेत्रीचे फोटोशूट; नात्याच्या चर्चांना मिळाला नवा रंग
Ganeshotsav 2025 : सिंधुदुर्ग : सावंतवाडी निरवडे येथे गणेश सजावटीतून सावंतवाडी रेल्वे टर्मिनसची व्यथा अधोरेखित
“पवित्र रिश्ता’मधील माझी पहिली मैत्रीण…”, अंकिता लोखंडेची भावुक पोस्ट, प्रिया मराठेला ‘या’ नावाने मारायची हाक, म्हणाली…