विश्लेषण : जम्मू-काश्मीरमध्ये कारवाया करणारे ‘हायब्रीड दहशतवादी’ नेमके आहेत तरी कोण? इतर दहशतवाद्यांपेक्षा हे वेगळे कसे ठरतात? पोलिसांना त्यांचा शोध घेणं का होतं कठीण? जाणून घेऊयात सविस्तर माहिती By मयूर रत्नपारखेUpdated: October 8, 2022 18:04 IST
‘अग्निवीर भरती’स्थळी हल्ल्याचा कट रचणारे दोन दहशतवादी ठार जम्मू-काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यात शुक्रवारी लष्कराच्या अग्निवीर भरती प्रक्रिया स्थळावर हल्ल्याचा कट रचणारे ‘जैश-ए-मोहम्मद’ संघटनेचे दोन स्थानिक दहशतवादी चकमकीत ठार झाले. By लोकसत्ता टीमOctober 1, 2022 00:02 IST
पीएफआयवरील बंदीचा असदुद्दीन ओवैसींकडून विरोध; ‘यूएपीए’ कायद्यावरुन भाजपा, काँग्रेसवर साधला निशाणा ख्वाजा अजमेरी बॉम्बस्फोटात दोषी संघटनेवर अद्याप बंदी नाही, मग पीएफआयवरच का? असा सवाल ओवैसी यांनी केला आहे By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: September 28, 2022 18:36 IST
विश्लेषण : PFI वरील छापेमारीमुळे चर्चेत आलेले प्रश्न; ‘दहशतवादी’ संघटना म्हणजे काय, ‘बंदी’ म्हणजे काय? PFI विरोधात दहशतवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपाखाली एकूण १५ राज्यांमध्ये कारवाई करण्यात आली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: September 24, 2022 21:45 IST
दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी असल्याचा आरोप, मुंबई-पुण्यासह महाराष्ट्रातून पीएफआयचे १६ जण ताब्यात, राज्यात कोठे छापेमारी? एनआयएने दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी असल्याच्या आरोपाखाली महाराष्ट्रातून पीएफआयच्या जवळपास १६ जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. By लोकसत्ता ऑनलाइनSeptember 22, 2022 12:19 IST
NIA ची मोठी कारवाई! तब्बल २३ पथकांची आंध्र प्रदेश, तेलंगाणामध्ये छापेमारी; PFIच्या सदस्यांना घेतले ताब्यात राष्ट्रीय तपास संस्था अर्थात एनआयएने आज (१८ सप्टेंबर) आंध्र प्रदेशमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी छापेमारी केली. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: September 18, 2022 15:23 IST
जम्मू-काश्मीर : अनंतनागमध्ये भीषण चकमकीत दोन दहशतवादी ठार शोपियानमध्ये दोन दहशतवाद्यांना अटक; शस्त्रसाठा हस्तगत By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: September 7, 2022 21:54 IST
मुंबईः वांद्रे येथून संशयीत दहशतवाद्याला अटक ; साथीदाराला पश्चिम बंगालमधून अटक गणेशोत्सवाच्या काळात मुंबईतून संशयीत दहशतवाद्याची अटक होणे ही सुरक्षेच्या दृष्टीने गंभीर बाब आहे. By लोकसत्ता टीमSeptember 3, 2022 21:06 IST
अल-कायदाशी संबंध असल्याचा आरोप असणारा मदरसा पाडला, आसाम सरकारची महिनाभरातील तिसरी कारवाई आसाम सरकारने अल-कायदा या दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याचा आरोप असणाऱ्या मदरशांवर कारवाईचं सत्र सुरूच ठेवलं आहे. By लोकसत्ता ऑनलाइनAugust 31, 2022 15:10 IST
गडचिरोली : विशेष अभियानात ३ जहाल नक्षलवाद्यांना अटक, दहा लाखांचे होते बक्षीस अटक करण्यात आलेल्या रमेश कल्लो या नक्षल्यावर ४ लाखांचे बक्षीस होते. By लोकसत्ता टीमUpdated: August 28, 2022 20:10 IST
काश्मीरमध्ये टार्गेट किलिंग, काश्मिरी पंडित भावांवर दहशतवाद्यांचा गोळीबार, एकाचा मृत्यू जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात काश्मिरी पंडिताचा मृत्यू By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: August 16, 2022 13:20 IST
जम्मू काश्मिरमधील बडगाममध्ये चकमक, ३ दहशतवाद्यांची नाकेबंदी जम्मू काश्मिरमधील बडगाम भागात बुधवारी (१० ऑगस्ट) पहाटे सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: August 10, 2022 11:36 IST
Bihar Election Result 2025 Live Updates : “काँग्रेस एक असा परजीवी पक्ष आहे, जो…”, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा दिल्लीतून हल्लाबोल!
‘सुंदरी सुंदरी…’,गाण्यावर परदेशी इन्फ्लुएन्सर किली पॉलचा जबरदस्त डान्स; VIDEO पाहून नेटकऱ्यांनी केलं कौतुक
वैभव सूर्यवंशीचं रौद्र रूप! अवघ्या ३२ चेंडूत झळकावलं वादळी शतक, ४२ चेंडूत ११ चौकार व १६ षटकारांची झंझावती खेळी
9 Mukesh Ambani Diet Plan: दिवसभर मुकेश अंबानी काय खातात? त्यांच्यासारखी जीवनशैली पाळली तर कोणताही आजार आसपास फिरकणार नाही
Bihar Election Results 2025: बिहारमध्ये NDA चे राज, महाआघाडीचं पानिपत; पाहा कोणत्या पक्षाला किती जागा मिळाल्या?