scorecardresearch

India vs Leicestershire Practice Match
India vs Leicestershire: लिसेस्टरशायर विरुद्धचा सराव सामना अनिर्णित, फॉर्ममध्ये परतल्याचे विराट कोहलीने दिले संकेत

सराव सामन्यात भारतीय संघातील बहुतेक खेळाडूंनी चांगली कामगिरी केली. त्यामुळे एजबस्टन कसोटीमध्ये दोन्ही संघांची चांगली जुगलबंदी रंगण्याची शक्यता आहे.

Indian Cricket Team
आपल्याच संघाविरोधात खेळणार ‘हे’ खेळाडू, लीसेस्टरशारयच्या संघात चार भारतीयांचा समावेश

लीसेस्टरशायरच्या संघात चार भारतीय खेळाडूंचा समावेश झाल्यामुळे संघातील सर्व सदस्यांना इंग्लंडविरुद्धच्या सामन्यापूर्वी पुरेसा सराव करण्याची संधी मिळणार आहे.

Virat Kohli
Video : विराट कोहली पुन्हा कर्णधाराच्या भुमिकेत? सराव सत्रात दिले आवेशपूर्ण भाषण

लीसेस्टरशायर क्लबने मंगळवारी भारताच्या सराव सत्रातील एक व्हिडिओ आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर पोस्ट केला आहे.

IND vs ENG
9 Photos
Photos : इंग्लंडविरुद्धच्या कसोटीसाठी भारतीय संघाने सुरू केली जय्यत तयारी

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय कसोटी संघ इंग्लंड विरुद्ध एक कसोटी सामना खेळणार आहे.

Virat Kohli and Rishabh Pant
VIDEO : ‘पंतसेने’चे राजकोटमध्ये आगमन तर, कसोटी संघाचे इंग्लंडसाठी उड्डाण

चौथा टी २० सामना खेळण्यासाठी भारतीय संघ राजकोटला पोहचला. त्याचवेळी कसोटी संघ इंग्लंडसाठी रवाना झाला.

ENG
ENG vs NZ: नॉटिंगहॅम कसोटीमध्ये पडला चौकार-षटकारांचा पाऊस, प्रेक्षकांना मिळाला टी २० सामन्याचा अनुभव

नॉटिंगहॅम सामन्यात इंग्लंडने न्यूझीलंडविरुद्ध ऐतिहासिक विजय नोंदवला. या सामन्यात अनेक विक्रम झाले.

Joe Root
VIDEO : जो रूटच्या शतकानंतर महिला खेळाडूंनी केला डान्स, कॅथरीन ब्रंटचा व्हिडिओ व्हायरल

इंग्लंडच्या क्रिकेट चाहत्यांच्या ‘बार्मी आर्मी’ या ट्विटर अकाऊंटने महिला क्रिकेटपटू कॅथरीन ब्रंटचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

dinesh karthik and umran malik
आगामी टी-२० मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा, उमरान मलिक, दिनेश कार्तिकला संधी, विराटला विश्रांती

समितीने दक्षिण आफ्रिकेसोबतच्या टी-२० मालिकेसाठी १७ सदस्यीय खेळाडूंची निवड केली आहे.

indian team won test cricket
IND Vs SL 1st Test Match: श्रीलंकेला धूळ चारली ! पहिल्या कसोटी सामन्यात भारताचा एक डाव २२२ धावांनी विजय

भारताने श्रीलंकेला एक डाव आणि २२२ धावांनी पराभूत केले. भारताच्या या विजयासाठी रविंद्र जडेजाने मोठे योगदान दिले.

संबंधित बातम्या