Page 399 of ठाणे न्यूज News

सध्या २ ते ८ ऑक्टोबर वन्यजीव सप्ताह साजरा केला जातो आहे. या सप्ताहाच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते आहे.

या जीन्स जुलाई कारखान्यांमध्ये कोणत्याही प्रकारचे सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारण्यात आलेले नाहीत.

डाॅ. अल्बर्ट थाॅम्पसन, तोतया प्राप्तीकर अधिकारी सौम्या आणि अन्य एक अशा तीन जणांनी ही आर्थिक फसवणूक केली आहे.

मात्र दोन वेळा निविदा मागविल्यानंतरही या प्रकल्पासाठी सल्लागार मिळू शकलेला नाही. त्यामुळे तिसऱ्यांदा निविदा मागविण्याची नामुष्की एमएमआरडीएवर ओढवली आहे.

ठाणे आपत्ती व्यवस्थापन विभागासह अग्निशमन दलाने केली दहा रहिवाशांची सुटका

महाराष्ट्र खासगी वन (संपादन) अधिनियम १९७५ अंतर्गत संपादीत केलेल्या वनजमिनींची योग्य नोंद अधिकार अभिलेखात घेण्याबाबतची जनहित याचिका दाखल झाली होती.

डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर या शहरात औद्योगिक वसाहती आहेत. अनेक कंपन्या येथे असून त्यात रासायनिक कंपन्यांचाही समावेश आहे.

दरम्यान, अनिल यांचा विवाहाच झाला नव्हता. त्यामुळे त्यांच्या आईने नौपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.

नागरिकांचे म्हणणे नम्रतेने ऐकून त्यांच्या समस्यांचे तातडीने निराकरण करण्याच्या सूचना अतिरिक्त आयुक्त माळवी आणि हेरवाडे या दोघांनी संबंधीत अधिकाऱ्यांना दिल्या.

ठाणे शहरातील स्वच्छतेविषयी कामांचा आयुक्त बांगर यांनी सोमवारी विस्तृत आढावा घेतला.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी रील केलं म्हणून निलंबित केलेल्या महिला वाहकावरील कारवाईला विरोध केलाय.

शिवसेनेतील बंडखोरीनंतर ठाकरे आणि शिंदे अशा दोन्ही गटाने यंदा दसरा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.