Page 423 of ठाणे न्यूज News

एक आरोपी अल्पवयीन असून बालसुधारगृहात पाठवण्यात आलं आहे

बनावट कागदपत्रांच्या आधारे टोलेजंग इमारती बांधून रहिवाशांना २५ ते ३० लाखाला सदनिका रहिवाशांना विकल्या; सलग दोन वर्ष पोलिसांकडून संयमाने तपास

स्वच्छतागृहाच्या पहिल्या मजल्यावर दशरथ याने रुपेशला नेले अन् गळा आवळून खून केला

कल्याण पश्चिमेतील सिध्देश्वर परिसरात राहणाऱ्या रहिवाशाची एका दलाल महिलेने नेट बँकिंगच्या माध्यमातून २५ लाख ६१ हजार रूपयांची फसवणूक केली.

धावती ट्रेन पकडण्याच्या नादात त्याचा तोल गेला आणि ट्रेनसोबतच तो काही अंतरापर्यंत अक्षरश: फरफटत गेला!

नाश्ता दिला नाही म्हणून सुनेची गोळी झाडून हत्या, दुसरी गोळी झाडणार इतक्या मोलकरणीने रोखलं अन्…

सुरेश पुजारी याच्यावर ठाणे, मुंबई परिसरात एकूण २४ गुन्हे दाखल आहेत. खंडणी, हत्या, दहशत अशाप्रकारचे हे गुन्हे आहेत.

पर्यायी मार्ग हे अत्यंत अरुंद आहेत. त्यामुळे या परिसरात वाहनांचा भार वाढून कोंडीची शक्यता व्यक्त केली जात आहे.

पालिकेची कारवाई असल्यामुळे तेच कारवाई मागचे कारण सांगू शकतील, असे शिवसेनेने स्पष्ट केले आहे.

“मराठी पाट्या आंदोलनात पोलिसांचा सुज येईपर्यंत मार खाल्ला. पक्षासाठी कधी हे दुख जाहीर केले नाही,” नेत्याने व्यक्त केली खंत

जाहिदा शेख यांच्या प्रामाणिकपणाबद्दल पोलिसांना आजींना कार्यालयात बोलावून दोन हवालदारांसह त्यांचा सत्कार केला

‘शिवसेना-भाजपा कार्यकर्त्यांनो घोषणाबाजी कशासाठी, विकासाचे कोंबडे उगवले पाहिजे एवढ लक्षात ठेवा’