scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

Page 461 of ठाणे न्यूज News

mumbai-poilce
मुंब्रा पोलिस ‘त्या’ धाडीमुळे चौकशीच्या फेऱ्यात, ३० कोटींच्या धाडीत ६ कोटींची वसुली केल्याचा आरोप!

मुंब्रा येथील बॉम्बे कॉलनी भागातील घरामध्ये पोलिसांनी धाड टाकून ३० कोटीपैकी ६ कोटी रुपये लुटून नेल्यासंबंधीचे एक पत्र समाजमाध्यमांवर प्रसारीत…

Dombivali_Crime
डोंबिवलीतील शेलार नाका झोपडपट्टीतून सराईत चोरटे अटकेत

डोंबिवली शहर परिसरात सोनसाखळी चोरी, घरफोड्या, दुचाकी चोरणाऱ्या तीन सराईत गु्न्हेगारांना रामनगर पोलिसांनी येथील शेलार नाका झोपडपट्टीतून अटक केली.

मंत्री आदित्य ठाकरेंची रणरणत्या उन्हात शहापूरच्या दुर्गम भागातील गावांना भेट, घरापर्यंत पाणी पुरवठ्यासाठी निर्देश

आदित्य ठाकरे भर दुपारच्या रणरणत्या उन्हात जिल्ह्यातील शेवटच्या टोकावर असलेल्या बिवलवाडी येथील ग्रामस्थांशी जमिनीवर खाली बसून चर्चा केली.

Cycling
कल्याण, डोंबिवलीत प्रथमच विशेष मार्गिकेतून सायकल धावली

कल्याण, डोंबिवलीतील रहिवाशांना सायकल चालविण्यासाठी, धावण्यासाठी स्वतंत्र्य मार्गिका पालिका प्रशासनाने उपलब्ध करून दिल्या आहेत.

Kalyan_Crime
कल्याण: सराफाच्या दुकानातील सोन्याचे दागिने चोरणारा कारागीर दोन वर्षांनी अटक

कल्याण पश्चिमेतील गांधी चौकात एका सराफाच्या दुकानातील सोन्याला चकाकी आणण्याचे काम करणाऱ्या कारागिराला दोन वर्षांनंतर अटक करण्यात यश आलं आहे.

water_Crisis
ठाणे महापालिकेवर भाजपाचा हंडा मोर्चा, कोपरीकरांना मुबलक पाणी देण्याची मागणी

ठाणे पूर्व म्हणजेच कोपरी भागात पाणी टंचाईची समस्या आहे. ही समस्या सोडविण्याच्या मागणीसाठी भाजपाने शुक्रवारी महापालिका मुख्यालयावर मोर्चा हंडा मोर्चा…

police1
ध्वनिक्षेपक बंद करण्यासाठी गेलेल्या पोलिसाला चावा, ठाण्यातल्या नौपाड्यातील धक्कादायक प्रकार

सध्या राज्यासह देशभरात भोंग्याचं राजकारण तापलं आहे. त्यामुळे पोलीस कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सतर्क आहेत.

MNS-Shiv-Sena
डोंबिवली ग्रामीणमध्ये मनसेला खिंडार? दोन नगरसेवक आणि बाजार समिती संचालक करणार शिवसेनेत प्रवेश

दोन नगरसेवकआणि कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या या भागातील एक संचालक शिवसेनेत प्रवेश करणार आहे.

heatstroke-tips-1
जिल्ह्याच्या तापमानात किंचित घट, सरासरी ३९ अंश सेल्सियसची नोंद

पश्चिमेतून येणाऱ्या वाऱ्यांमुळे गेल्या काही दिवसांपासून तापमान चाळीशीच्या आत राहत असल्याने ठाणे जिल्ह्याला मिळालेला दिलासा गुरुवारीही कायम होता.

Eknath_Shinde
“समाजमाध्यमांवरील टिकेला जशास तसे उत्तर द्या”, मंत्री एकनाथ शिंदे यांचा युवासेना पदाधिकाऱ्यांना कानमंत्र

नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे समाजमाध्यमांद्वारे होणाऱ्या टिकेला जशास तसे उत्तर देण्याचा कानमंत्रही त्यांनी युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांना दिला.