Page 464 of ठाणे न्यूज News

महापालिका क्षेत्रातील पाचशे चौरस फुटाच्या घरांना करमाफी देण्यास राज्य शासनाने हिरवा कंदील दाखविला आहे.

मुंब्रा येथील बॉम्बे कॉलनी भागातील घरामध्ये पोलिसांनी धाड टाकून ३० कोटीपैकी ६ कोटी रुपये लुटून नेल्यासंबंधीचे एक पत्र समाजमाध्यमांवर प्रसारीत…

डोंबिवली शहर परिसरात सोनसाखळी चोरी, घरफोड्या, दुचाकी चोरणाऱ्या तीन सराईत गु्न्हेगारांना रामनगर पोलिसांनी येथील शेलार नाका झोपडपट्टीतून अटक केली.

आदित्य ठाकरे भर दुपारच्या रणरणत्या उन्हात जिल्ह्यातील शेवटच्या टोकावर असलेल्या बिवलवाडी येथील ग्रामस्थांशी जमिनीवर खाली बसून चर्चा केली.

ठाणे येथील शिवाईनगर भागातील माजी नगरसेवक सुधाकर चव्हाण यांचे शनिवारी दुपारी खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले.

कल्याण, डोंबिवलीतील रहिवाशांना सायकल चालविण्यासाठी, धावण्यासाठी स्वतंत्र्य मार्गिका पालिका प्रशासनाने उपलब्ध करून दिल्या आहेत.

कल्याण पश्चिमेतील गांधी चौकात एका सराफाच्या दुकानातील सोन्याला चकाकी आणण्याचे काम करणाऱ्या कारागिराला दोन वर्षांनंतर अटक करण्यात यश आलं आहे.

ठाणे पूर्व म्हणजेच कोपरी भागात पाणी टंचाईची समस्या आहे. ही समस्या सोडविण्याच्या मागणीसाठी भाजपाने शुक्रवारी महापालिका मुख्यालयावर मोर्चा हंडा मोर्चा…

सध्या राज्यासह देशभरात भोंग्याचं राजकारण तापलं आहे. त्यामुळे पोलीस कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सतर्क आहेत.

डोंबिवलीतील एका दाम्पत्याने १५ गुंतवणूकदारांची ९४ लाखाची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

दोन नगरसेवकआणि कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या या भागातील एक संचालक शिवसेनेत प्रवेश करणार आहे.

पश्चिमेतून येणाऱ्या वाऱ्यांमुळे गेल्या काही दिवसांपासून तापमान चाळीशीच्या आत राहत असल्याने ठाणे जिल्ह्याला मिळालेला दिलासा गुरुवारीही कायम होता.