scorecardresearch

tmt reduce ac bus fare
ठाणे : टिएमटीचा गारेगार प्रवास स्वस्त ; तिकीट दर निम्याने कमी केल्याने प्रवाशांना दिलासा

वातानुकूलीत बसचे कमीत कमी तिकीट दर १० रुपये तर, जास्तीत जास्त तिकीट ६५ रुपये इतके करण्यात आले आहे.

woman stole the goddess s necklace in ambernath
Video : दर्शनासाठी आली आणि चोरी करून गेली; महिलेकडून मंदिरात चोरी, घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात महिला कैद

बरनाथ पश्चिम पोलिसांनी अज्ञात महिलेविरोधात चोरीचा गुन्हा दाखल केला असून पोलीस सध्या सीसीटीव्हीच्या आधारे या महिलेचा शोध घेत आहेत.

कळव्यातील महिलांना महिला दिनाची अनोखी भेट; मुकूंद केणी क्रीडा संकुलात सुरु झाला ‘वुमेन्स झोन’

विविध क्रीडा प्रकारांनी सज्ज असलेल्या या क्रीडा संकुलात महिलांसाठी स्वतंत्र विभाग असावा, अशी संकल्पना मंदार केणी यांनी मांडली होती.

traffic congestion hit dombivli
माणकोली पुलाच्या उद्घाटनानंतर डोंबिवली कोंडीच्या विळख्यात?

माणकोली पुलाच्या रेतीबंदर बाजुकडील कोपर, आयरे, देवीचापाडा, पत्रीपूल दिशेने जाणाऱ्या वळण रस्त्याची कामे अद्याप सुरू झाली नाहीत.

women protest against central railway
Video : लोकल प्रवाशांच्या समस्यांकडे दुर्लक्ष, काळ्या फिती लावत आंदोलनद्वारे महिलांनी केला मध्य रेल्वेचा निषेध

काळी फित लावलेली प्रत्येक महिला या उपक्रमात सहभागी होत होती. या उपक्रमात सर्व महिला प्रवासी उत्स्फूर्त सहभागी झाल्या होत्या.

two thieves in house breaking case
मुंबई, डोंबिवलीत ३७ घरफोड्या करणारे दोन सराईत चोरटे मुंब्रा मधून अटक

पोलीस ठाण्यात आणून त्यांची पोलीस अधिकारी सानप यांनी चौकशी केली. त्यांनी डोंबिवली, ठाणे, मुंबई परिसरात घरफोड्या केल्याची कबुली दिली.

एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी धुळवड; नैसर्गिक रंगाचा वापर करून सण साजरा करण्याचं मुख्यमंत्र्यांचं आवाहन

शिंदे यांच्या निवासस्थानी शिंदे समर्थक कार्यकर्ते, पदाधिकारी, शिंदे यांची सुरक्षा पाहणारे पोलीस कर्मचारी, पत्रकार उपस्थित होते.

Ayre-village-illegal-constructions
डोंबिवलीत आयरे गाव हरितपट्ट्यातील बेकायदा बांधकामांना नोटिसा, बांधकामे जमीनदोस्त करण्याचे आदेश

४४ एकरचा (एक लाख ७५ हजार चौरस फूट) खाडी लगतचा हरितपट्टा माफियांनी बेकायदा बांधकामे करुन हडप केल्याने पर्यावरणप्रेमींमध्ये तीव्र नाराजी…

संबंधित बातम्या