scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

Page 545 of ठाणे News

ठाण्यात डावखरे-आव्हाड वाद टोकाला

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर कार्यकर्त्यांमध्ये नवा जोश फुंकण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि नवे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी एकीकडे निर्धार बैठकांचा धडाका…

राष्ट्रवादीतील घरभेद्यांना कथोरेंचा घरचा आहेर

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर शनिवारी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत कल्याण येथे आयोजित राष्ट्रवादीच्

कोटय़ातील प्रवेशातही ब्रॅण्डेड शाळांना पसंती..!

राज्यातील मान्यताप्राप्त शाळांमधील शिशुवर्ग प्रवेशासाठी शासनाने आर्थिक दुर्बल, तसेच वंचित घटकांसाठी २५ टक्के कोटा लागू केला असला तरी, या घटकातील…

धरणांच्या प्रदेशात पाण्याचा ठणठणाट

राज्यातील सर्वाधिक धरणे असूनही ठाणे जिल्ह्य़ातील ग्रामीण भागात मात्र पाण्याचा ठणठणाट आहे. जिल्ह्य़ातील एकूण शेतजमिनीच्या क्षेत्रांपैकी दोन टक्केही जमीन सध्या…

नगरसेवकांना नगर विकास खात्याच्या नोटिसा

बीएसयूपी योजनेत ठेकेदारास अयोग्यरीताने आगाऊ रक्कम दिल्याप्रकरणी नगर विकास खात्याने आशीष दामलेवगळता इतर सर्व नगरसेवकांना कारणे दाखवा नोटिसा बजावल्या आहेत.

मटण..भाकरी अन् विजयी जल्लोष

पाच हजार किलो मटण..१५ हजारांहून अधिक भाक ऱ्या, बासमती तांदळाचा गरमागरम भात आणि चकण्याला जिताडा. मागेल त्याच्यासाठी मद्याचा प्यालाही भरलेला.

वांगणी स्थानकात भेकर

वांगणी रेल्वे स्थानक परिसरात गुरुवारी सकाळी दहाच्या सुमारास चक्क भेकराचे पिल्लू जखमी अवस्थेत सापडल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

भिवंडी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांचे वेतन रखडले

भिवंडी निजामपूर महापालिकेकडून राज्य सरकारकडे हस्तांतरित करण्यात आलेल्या स्व. इंदिरा गांधी रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांना गेल्या तीन महिन्यांपासून वेतनच मिळालेले नाही.

ठाण्यातील दूध शुद्ध

दुधाच्या दर्जाबाबत उलटसुलट चर्चा होत असली तरी जागतिक दूध दिनानिमित्त करण्यात आलेल्या तपासणी मोहिमेत मात्र ठाण्यात येणारे