12 Photos The Kashmir Fliesचा मोठा विक्रम, ठरला करोना काळात सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट; तब्बल इतक्या कोटींची कमाई By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: March 24, 2022 12:51 IST
“काश्मिरी असणं गुन्हा आहे का?”, ओळखपत्र असूनही हॉटेलचा काश्मिरी तरुणाला रुम देण्यास नकार, व्हिडीओ व्हायरल काश्मिरींना खोली न देण्याचे पोलिसांनी आदेश दिल्याचं तरुणाला सांगण्यात आलं. त्यानंतर पोलिसांना ट्वीट करून त्यांची भूमिका स्पष्ट करावी लागली. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: March 24, 2022 11:59 IST
काश्मिरमधील हत्याकांडाचा ‘तो’ व्हिडीओ शेअर करत, अनुपम खेर टीका करणाऱ्यांना म्हणाले… अनुपम खेर यांनी शेअर केलेला हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनMarch 24, 2022 11:15 IST
27 Photos Photos: पल्लवी जोशी अन् स्वप्नील बांदोडकरचं कौटुंबिक कनेक्शन माहितीय का?; Kashmir Files मध्येही केलंय एकत्र काम नुकतेच हे दोघे एका कार्यक्रमात सहभागी झालेले. मात्र हे दोघे एकमेकांचे नातेवाईक आहेत हे अनेकांना ठाऊक नसेल, जाणून घ्या याच… By लोकसत्ता ऑनलाइनMarch 24, 2022 10:23 IST
वीर सावरकरांवर हिंदीत येतोय ‘बायोपिक’; महेश मांजरेकर करणार दिग्दर्शन तर ‘हा’ अभिनेता दिसणार मुख्य भूमिकेत या चित्रपटाचं चित्रिकरण कधीपासून सुरु होणार, चित्रपट कुठे चित्रित करण्यात येणार यासंदर्भातील माहितीही समोर आलीय. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: March 24, 2022 08:35 IST
12 Photos Photos: भाजपा नेत्यांनी, आमदारांनी पाहिला Kashmir Files; फडणवीस म्हणाले, “चित्रपटाला विरोध करणारे…” चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, प्रवीण दरेकर हे सुद्धा फडणवीसांसोबत उपस्थित होते., चित्रपट संपल्यानंतर फडणवीस यांनी एक इच्छा व्यक्त केली. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: March 23, 2022 15:21 IST
The Kashmir Files संदर्भात मनसेचा मोठा निर्णय; सोशल मीडियावरुन म्हणाले, “या चित्रपटाचा…” राजकीय वादाबरोबरच या चित्रपटाला मिळणारा प्रतिसाद आणि कमाईचे आकडेही चर्चेत आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: March 23, 2022 14:32 IST
“या चित्रपटामुळे लोकांमध्ये तिरस्कार…” प्रकाश राज यांची ‘द कश्मीर फाइल्स’वर संतप्त प्रतिक्रिया दाक्षिणात्य अभिनेता प्रकाश राज यांनी ‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपटावर संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनMarch 23, 2022 12:45 IST
संपूर्ण जिल्ह्यात जमावबंदी, कारण ठरला The Kashmir Files; भाजपा झाली आक्रमक सध्या देशभरामध्ये ‘द कश्मीर फाइल्स’ची जोरदार चर्चा असली तरी या चित्रपटामुळे एका जिल्ह्यात जमावबंदी लागू करण्यात आलीय. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: March 23, 2022 11:36 IST
The Kashimr Files साठी अनुपम खेर आणि विवेक अग्निहोत्रींनी किती घेतलं मानधन? वाचा सविस्तर बॉक्स ऑफिसवर तगडी कमाई करणाऱ्या ‘द कश्मीर फाइल्स’मधील कलाकारांच्या मानधनाचे आकडे समोर आले आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनMarch 23, 2022 11:22 IST
“पुढील तीन महिने श्रीनगरमधील सगळी हॉटेल्स फूल आहेत, एकही…”; केंद्रीय पर्यटन मंत्र्यांची संसदेत माहिती मंगळवारी चार तास झालेली चर्चा काश्मिरी पंडित आणि ‘द काश्मीर फाइल्स’ चित्रपटावरून झालेल्या वादंगामुळे अधिक गाजली. By लोकसत्ता ऑनलाइनMarch 23, 2022 10:12 IST
‘द कश्मीर फाईल्स’नंतर आता येणार ‘द केरळ स्टोरी’; चित्रपटाच्या माध्यमातून धर्मांतरावर करणार भाष्य, टीझर प्रदर्शित हा चित्रपट बेपत्ता झालेल्या ३२ मुलींची कथा आहे, ज्या कधीच घरी परतल्या नाहीत. या चित्रपटाचा छोटा टीझरही प्रदर्शित झाला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: March 23, 2022 10:06 IST
“माझा मुलगा चुकला, त्याला पदरात घ्या”, अजित पवारांना त्वेषाने आव्हान देणाऱ्या बाळराजे पाटलांच्या वडिलांकडून दिलगिरी
“त्यांनी मला आधीच सांगितलंय की…”, प्राजक्ता गायकवाडची सासरच्या मंडळींबद्दल प्रतिक्रिया; म्हणाली, “त्यांच्याकडे मुलगी…”
मंत्र्याची मुलगी मोलकरीण म्हणून बॉलीवूड अभिनेत्याच्या घरात राहिली अन्…; त्याची पत्नी म्हणाली, “तिचे वडील…”
“वयाच्या २०व्या वर्षी लग्न करा आणि मुले जन्माला घाला”, श्रीधर वेम्बूंचा सल्ला; तरुण म्हणाला “भीती वाटते…”
लघवी केल्यानंतरही लीक होतेय तर सावधान! संसर्ग किडनीपर्यंत जाऊ शकतो, फक्त ‘या’ पदार्थामुळे त्रास होईल कमी…
“माझा मुलगा चुकला, त्याला पदरात घ्या”, अजित पवारांना त्वेषाने आव्हान देणाऱ्या बाळराजे पाटलांच्या वडिलांकडून दिलगिरी