‘लोकसभेमध्ये प्रश्न विचारण्यासाठी किमती भेटवस्तू घेतल्याच्या’ आरोपांना उत्तर देण्यासाठी तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोइत्रा गुरुवारी नीतिमत्ता समितीसमोर हजर झाल्या.
मोईत्रा जबाब नोंदवण्यासाठी आचार समितीसमोर हजर झाल्या. मात्र, बैठकीत समितीच्या प्रमुखांनी महुआ मोईत्रांना आक्षेपार्ह खासगी प्रश्न विचारल्याचा आरोप झाला आहे.
तत्कालीन विरोधी पक्षनेत्या ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील झालेल्या आंदोलनाने प्रकल्पासाठी जबरदस्तीने शेतजमीन ताब्यात घेतल्याचा आरोप केल्यानंतर, टाटा मोटर्सने २००८ मध्ये…