scorecardresearch

India helps Turkey
Turkey Earthquake : पाकिस्तानची इथेही आगळीक; भूकंपग्रस्त तुर्कीच्या मदतीसाठी जाणाऱ्या भारतीय विमानाला एअरस्पेस परवानगी नाकारली!

स्वतःला तुर्कस्तानचा जवळचा मित्र म्हणवून घेणाऱ्या पाकिस्ताने तुर्कीच्या मदतीसाठी भारताने पाठवलेल्या विमानाला एअर स्पेस वापरण्याची परवानगी दिली नाही.

India Turkey friendship
“…तोच खरा मित्र”, भूकंपानंतर मदत पाठवणाऱ्या भारताचे तुर्कस्तानने मानले विशेष आभार

मागील ३० तासांमध्ये तूर्कस्तानमध्ये चार भूकंप आले आहेत. या भूकंपामुळे देशात मोठा विध्वंस झाला आहे.

fourth Earthquake in Turkey
…अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं! टर्कीतील भूकंपानंतरच्या हृदयद्रावक घटनांचे Video पाहून तुमचेही डोळे पाणवतील

सोशल मीडियावर भूकंपामुळे जमीनदोस्त झालेल्या मोठमोठ्या इमारतीचे व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे

fourth Earthquake in Turkey
Turkey Syria Earthquake : टर्कीतील गोलबासी शहरात पुन्हा भूकंपाचे धक्के, २४ तासांतील चौथा भूकंप; आतापर्यंत ४ हजार नागरिकांचा मृत्यू

टर्कीमध्ये एकापाठोपाठ एक भूकंपाचे धक्का बसत आहेत.

anand mahindra tweet viral
“निसर्गाची स्वत:ची अलार्म सिस्टीम, पण…”; टर्कीतील भूकंपानंतर आनंद महिंद्रांचं ट्वीट चर्चेत!

टर्की आणि सीरियामध्ये झालेल्या भूकंपांमुळे मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्तहानी झाली आहे.

turkey earthquake
Turkey-Syria Earthquake : टर्की-सीरियात महाविध्वंस! २४ तासांत तीन मोठे भूकंप; मृतांचा आकडा ४ हजारवर; भारताकडूनही मदत

टर्की आणि सीरियामध्ये गेल्या २४ तासांत तीन मोठे भूकंपाचे धक्के बसले.

Another earthquake of magnitude 7.6 in southern Turkey
टर्की पुन्हा हादरले! दक्षिण टर्कीतील कहरामनमारा प्रांतात भूकंपाचे जोरदार धक्के; मृतांची संख्या १३०० पार

टर्कीमध्ये पुन्हा एकदा भूकंपाचे जोरदार धक्के बसले आहेत. या भूकंपाची तीव्रता ७.६ रिश्टर स्केल इतकी मोजण्यात आली आहे.

earthquake in turkey
12 Photos
तुर्कस्तान-सीरियात भूकंपामुळे भीषण विनाश, ६०० हून अधिक बळी, १० पॉईंट्समध्ये जाणून घ्या आतापर्यंतचे सर्व अपडेट्स

तुर्कस्तान आणि सीरियामध्ये आज (सोमवार) स्थानिक वेळेनुसार सकाळी ४.१७ वाजता भूकंपाचे तीव्र धक्के बसले.

earthquake in turkey
भूकंपामुळे तुर्कस्तान आणि सीरियामध्ये विध्वंस, मृतांची संख्या १,७०० पार, बचावकार्यासाठी भारत NDRF च्या २ टीम Turkey ला पाठवणार

तुर्कस्तान आणि सीरियामध्ये भूकंपाचे तीव्र धक्के बसले आहेत. या भूकंपाची तीव्रता ७.८ मॅग्निट्युड इतकी होती.

संबंधित बातम्या