scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

bhaskar jadhav
बारसूत पोलीस आणि भास्कर जाधव यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक; नेमकं घडलं काय?

उद्धव ठाकरे आणि भास्कर जाधव हे बारसू दौऱ्यावर आहेत. पण, गाडी अडवल्यानंतर भास्कर जाधव यांचा पोलिसांबरोबर वाद झाला.

deepak kesarkar criticized uddhav thackeray
उद्धव ठाकरेंच्या कोकण दौऱ्यावरून दीपक केसरकरांची सडकून टीका; म्हणाले, “राजापूरमध्ये जाऊन…”

राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज कोकण दौऱ्यावर असून त्यांनी आज बारसूतील रिफायनरी विरोधक आंदोलकांशी चर्चा केली.

Uddhav-Thackeray-Eknath-Shinde2
“तीन जिल्ह्यांत कोणी ओळखत नव्हतं, आता गद्दारीची नोंद…”; उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांना टोला

आज उद्धव ठाकरे रत्नागिरी दौऱ्यावर आहेत. बारसूतील ग्रामस्थांची भेट घेत त्यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर सडकून टीकाही केली.

What Uddhav Thackeray Said?
“शिंदे-फडणवीस सरकारच्या खुर्चीचे पाय डगमगत आहेत त्यामुळे…” बारसूमध्ये उद्धव ठाकरेंचा घणाघात

बारसू मध्ये उद्धव ठाकरेंची पत्रकार परिषद, शिंदे फडणवीस सरकारवर हल्लाबोल

Rajan Salvi Barsu Refinery Uddhav Thackeray
आठ दिवसांपूर्वी प्रकल्पांचं समर्थन करणाऱ्या राजन साळवींची भूमिका का बदलली? उद्धव ठाकरे म्हणाले…

बारसूतील आंदोलकांची भेट उद्धव ठाकरेंनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

narayan rane uddhav thackeray
“आत्मचरित्र नाही, पण आत्मा विकला असेल”, नारायण राणेंच्या आत्मचरित्राचं वाचन सुरू असताना उद्धव ठाकरेंचा टोला!

ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी नारायण राणे यांचं आत्मचरित्र वाचून दाखवलं. ज्यात नारायण राणे यांनी कोकणातील रिफायनरी प्रकल्पाला विरोध…

nitesh-rane-uddhav-thackeray-1
“त्या’ एका पत्राची किंमत १०० कोटी…”, बारसू रिफायनरीवरून नितेश राणेंचा ठाकरेंवर पुन्हा आरोप; म्हणाले, “मातोश्रीवर खोके…”

“बारसू गावात लोकांशी बोलून, पेटवापेटवीचं काम करून ते पुन्हा मुबंईच्या दिशेने जाणार आहेत. मी तर महाराष्ट्राला उद्धव ठाकरेंची ओळख करून…

uddhav thackeray criticized shinde fadnavis government
“हुकूमशाहीने प्रकल्प लादण्याचा प्रयत्न केला तर महाराष्ट्र पेटवू”, राजापूरमध्ये उद्धव ठाकरेंचा शिंदे सरकारवर घणाघात!

रत्नागिरीतल्या राजापूर येथील बारसूमधल्या प्रस्तावित रिफायनरीवरून मोठा वाद सुरू आहे.

What Sanjay Raut Said About Barsu?
“आम्ही बारसूतल्या कष्टकऱ्यांसोबत, भांडवलदारांच्या दलालांसोबत नाही” संजय राऊत यांची टीका

शिवसेना कष्टकरी आणि आंदोलकांसोबत आहे. उद्धव ठाकरेंना बारसूत येऊ देणार नाही म्हणणाऱ्यांना गृहमंत्र्यांनी अटक केलं पाहिजे अशीही मागणी राऊत यांनी…

Snehal Jagtap entry into Shiv Sena Thackeray group
शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे आज महाडमध्ये शक्तिप्रदर्शन; स्नेहल जगताप यांचा शिवसेना ठाकरे गटात प्रवेश

महाडच्या माजी नगराध्यक्षा आणि काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस स्नेहल जगताप आज शिवसेना उध्दव ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत.

uddhav thackeray devendra fadnavis
बारसूमध्ये उद्धव ठाकरेंच्या सभेला परवानगीस नकार; प्रकल्प समर्थकांच्या मोर्चालाही मनाई

आता बदललेल्या कार्यक्रमानुसार, उद्धव ठाकरे हे शनिवारी सकाळी १० वाजता साखरकोंभ येथे हेलिकॉप्टरने पोहोचणार आहेत.

uddhav thackeray (7)
मोठी बातमी: माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना बारसूमध्ये जाहीर सभेला परवानगी नाकारली

उद्धव ठाकरेंना शनिवारी बारसूमध्ये जाहीर सभा घेण्यास पोलिसांनी परवानगी नाकारली आहे.

संबंधित बातम्या