scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

युक्रेन संघर्ष

सोव्हिएत युनियनचे नव्वदच्या दशकाच्या शेवटी विभाजन झाले. तेव्हा अनेक देश उदयास आले. यामध्ये स्वतंत्र झालेला युक्रेन (Ukraine) या देशामध्ये सोव्हिएत युनियनसाठी उपयुक्त असलेली संसाधने होती. तेव्हा हा भाग पुन्हा सामावून घेण्याचा प्रयत्न रशिया (Russia) फार पूर्वी पासून करत होता. या दोन शेजारी राष्ट्रांमध्ये तेव्हापासून कुरघोडी सुरु होत्या. या प्रकरणाला भडका २०२२ मध्ये उडाला.

२०२१-२२ च्या सुमारास युक्रेनने रशियाच्या (Ukraine Russia Crisis) विरोधामध्ये असलेल्या नाटो संघामध्ये भाग घेण्याचे ठरवले. त्यांचा हा निर्णय रशियासाठी धोकादायक होता. यामुळे रशियावर अप्रत्यक्ष संकट येणार होते. याउलट या निर्णयामुळे युक्रेनला अमेरिकेसारख्या राष्ट्राची मदत मिळणार होती. भविष्यात धोका नको म्हणून रशियाच्या राष्ट्राध्यक्षांनी युक्रेनविरुद्ध युद्ध पुकारले. २०२२ मध्ये रशियाने युक्रेनच्या सीमावर्तीय भागांमध्ये सैन्य पाठवले. या युद्धामध्ये दोन्ही देशाचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाले आहे.Read More
us trade advisor peter Navarro criticizes india over Russian oil imports US trade advisor attacks India
भारत हा रशियासाठी ‘तेलपैशा’चे धुण्याचे मशीन; अमेरिकी व्यापार सल्लागार नव्हारो यांची भारताविरोधात गरळ

रशिया-युक्रेन युद्ध हे मोदींचे युद्ध अशी मुक्ताफळे उधळल्यानंतर ‘व्हाइट हाउस’चे व्यापार सल्लागार पीटर नव्हारो यांनी भारतावरील टीका सुरूच ठेवली आहे.

donald trump advisor peter navarro calls ukraine war modis war blames india russia oil trade
युक्रेन संघर्ष हे ‘मोदींचे युद्ध’ – ट्रम्प यांच्या व्यापार सल्लागाराची मुक्ताफळे

रशिया-युक्रेनचा संघर्ष हे ‘मोदींचे युद्ध’ असल्याचे अजब विधान ‘व्हाइट हाउस’चे व्यापार सल्लागार पीटर नव्हारो यांनी बुधवारी केले.

Donald Trump-Vladimir Putin Meet
Donald Trump : रशिया चर्चेसाठी का तयार झाला? पुतिन यांच्या भेटीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, “भारतावरील…”

रशिया-युक्रेन संघर्षावर तोडगा काढण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प हे स्वत: व्लादिमीर पुतिन यांची १५ ऑगस्ट २०२५ रोजी अलास्कामध्ये भेट घेणार आहेत.

Will there be a ceasefire in Ukraine after the Trump Putin summit
युक्रेनचे भाग्य अलास्कामध्ये ठरणार? ट्रम्प-पुतिन शिखर परिषदेनंतर युक्रेन युद्धविराम होणार? प्रीमियम स्टोरी

ट्रम्प यांनी तर दोन्ही देशांना भूभागांची अदलाबदल करावी लागेल, असे जाहीर करून टाकले. पण रशियाने युक्रेनच्या प्रांतांमधून संपूर्ण माघार घ्यावी…

Donald Trump On Volodymyr Zelenskyy
Donald Trump : मॉस्को व सेंट पीटर्सबर्गवर हल्ला करणार का?, डोनाल्ड ट्रम्प यांची झेलेन्स्कींना विचारणा

रशिया-युक्रेन संघर्षाला तब्बल दोन वर्षे उलटून गेली आहेत. पण अजूनही या दोन्ही देशातील संघर्ष थांबण्यास तयार नाही.

Russia Ukraine War News
‘पुतिन वेडे झालेत’ असं डोनाल्ड ट्रम्प का म्हणाले? रशियानं युक्रेनमध्ये असं काय केलं?

Russia 500 Drone Attack At Ukraine: सलग तिसऱ्या रात्री रशियाने युक्रेनवर केलेल्या हवाई हल्ल्यामुळे, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाचे…

future of russia ukraine war
तीन वर्षे चाललेल्या युद्धात रशिया-युक्रेनचे नुकसान किती?

गेल्या तीन वर्षांत युक्रेनने प्रचंड शौर्य गाजवत रशियाचे ‘वॉर मशिन’ रोखून धरले आहे, हे मान्य करावे लागेल. अलिकडेच रशियाच्या हवाई…

Ukraine Drone Attack :
Ukraine Drone Attack : युक्रेनने रशियावर केलेल्या सर्वात मोठ्या ड्रोन हल्ल्यातील ४ महत्वाचे मुद्दे कोणते?, काय आहे ऑपरेशन स्पायडरवेब?

युक्रेनियन सैन्यांनी रशियन फेडरेशनच्या भागात एकाच वेळी हल्ले केले. हवाई तळांवर हल्ला केला आणि जमिनीवर असलेल्या ४१ रशियन स्ट्रॅटेजिक बॉम्बर्सना…

Russia Ukraine War
Russia Ukraine War : रशियाचा युक्रेनवर सर्वात मोठा हवाई हल्ला, १३ जणांचा मृत्यू; अनेक जण जखमी; झेलेन्स्कींनी रशियावर केली निर्बंधाची मागणी

कैद्यांच्या अदलाबदलीदरम्यान रशियाने युक्रेनवर सर्वात मोठा हवाई हल्ला केला असल्याची माहिती समोर आली आहे.

US military support to Ukraine against russia
अमेरिकेच्या मदतीशिवाय युक्रेन किती काळ तग धरणार?

युक्रेनला होणाऱ्या एकूण लष्करी मदतीमध्ये ३० टक्के वाटा एकट्या अमेरिकेचा आहे. ही मदत थांबली, तर त्याचा मोठा फटका बसणार.

Will Germany France and Britain unite against donald Trump
ट्रम्प यांच्या विरोधात जर्मनी, फ्रान्स, ब्रिटन एकत्र येतील का? युक्रेनच्या रक्षणाची जबाबदारी आता या तीन देशांच्या खांद्यावर? प्रीमियम स्टोरी

संयुक्त राष्ट्रांमध्ये युरोपिय देशांनी आणलेल्या युद्धबंदी ठरावादरम्यान अमेरिकेने युद्ध सुरू झाल्यानंतर प्रथमच रशियाच्या पारड्यात मत टाकले. तसेच रशियावर ठपका ठेवण्यास…

संबंधित बातम्या