scorecardresearch

Russia-Ukraine War : रशियाच्या हल्ल्यानंतर एका आठवड्यात सुमारे १० लाख लोकांनी युक्रेनमधून केले पलायन

प्राथमिक आकडेवारीनुसार युक्रेनमधील निर्वासितांनी पोलंड, हंगेरी, मोल्दोव्हा स्लोव्हाकिया आणि इतर युरोपीय देशांमध्ये पलायन केले आहे.

16 Photos
Ukraine War: “आम्ही युक्रेनला पुन्हा उभं करू अन् रशियाला…”; राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी घेतली शपथ

युक्रेनचे अध्यक्ष व्होलोडिमिर झेलेन्स्की यांनी रशियावर टीका केली आहे.

russia on nuclear war western countries america
आता रशियाच्या उलट्या बोंबा, म्हणे “अणुयुद्धाची खुमखुमी आम्हाला नाही तर पाश्चिमात्य देशांना”!

रशियाकडून अण्वस्त्रांचा वापर केला जाण्याची शक्यता वर्तवली जात असतानाच आता रशियानं आपली भूमिका स्पष्टपणे मांडली आहे.

Modi Putin Call
Ukraine War: …अन् दिल्लीला शब्द दिल्याने रशियाने सहा तासांसाठी हल्ले थांबवले?

बुधवारी सायंकाळी पंतप्रधान मोदींनी रशियन राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्याशी संवाद साधला.

florida-man-putin-putin-final
Viral: भरधाव गाडी चालवताना पकडलं; चालकानं खापर फोडलं पुतिन आणि अणुयुद्धावर

हा व्हिडीओ २४ फेब्रुवारी २०२२ चा आहे. त्याच दिवशी पुतिन यांनी युक्रेनवर आक्रमण करण्याचा आदेश दिला होता.

Operation Ganga India
Ukraine War: “या गुलाबाच्या फुलाचं काय करु? त्यापेक्षा…”; युक्रेनहून परतलेल्या विद्यार्थ्याची केंद्र सरकारवर टीका

मागील काही दिवसांपासून ऑपरेशन गंगाअंतर्गत युक्रेनच्या शेजारी देशांमधून भारतात परतणाऱ्यांना गुलाबाची फुलं देऊन त्यांचं स्वागत करतायत.

Rahu_Gochar
रशिया युक्रेन युद्धाचा भारतावर ‘या’ तारखेपासून होणार परिणाम! कसं असेल ग्रहमान जाणून घ्या

ज्योतिषशास्त्रात ग्रहांच्या गोचराला खूप महत्त्व आहे. प्रत्येक ग्रह आपल्या कालावधीनुसार राशी बदलत असतो.

“मोदीजी, आम्हाला सोडवा”; आत्तापर्यंत कोणतीही मदत न मिळाल्याचा दावा करत युक्रेनमधल्या विद्यार्थ्यांची कळकळीची विनंती

युद्ध सुरू झाल्यापासून आत्तापर्यंत आपल्याला कोणतीही मदत मिळाली नसल्याचा दावा या विद्यार्थ्यांनी केला आहे.

Syrian refugee says Europe countries bias
युक्रेनियन्ससाठी पायघड्या, नी आम्ही दहा वर्षांनीही तंबूतच; युरोपच्या वागण्यावर सीरियन स्थलांतरितांचा प्रश्न

आम्ही मृत्यूला तोंड देत आहोत आणि कोणीही आमच्याकडे पाहत नाही, असे निर्वासितांनी म्हटले आहे

Video: “आता आपल्या मातृभूमीत परतण्याची वेळ…” युक्रेनमधून भारतीयांना परत आणणाऱ्या विमानाच्या पायलटचे भावुक संबोधन

युक्रेनमध्ये अडकलेल्या बहुतांश भारतीयांना परत आणण्यात यश मिळाले आहे. त्यांना विशेष फ्लाइटने भारतात आणले जात आहे.

संबंधित बातम्या