scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

russian missile ukraine
Ukraine War: “रशिया युक्रेनमधील शाळा, अनाथाश्रमे, रुग्णालये, रुग्णवाहिकांवर क्षेपणास्त्रांनी हल्ले करतोय”

पाच लाख निर्वासितांनी युरोपिय महासंघाचे सदस्य असलेल्या पोलंड, रोमानिया, स्लोव्हाकिया आणि हंगेरी या युक्रेनच्या शेजारी देशांमध्ये आश्रय घेतला

united nations ON russia ukrain war
Russia-Ukraine War : “झालं ते खूप झालं, आता…”, संयुक्त राष्ट्राच्या अध्यक्षांनी मांडली कठोर भूमिका!

रशियाने युक्रेनमध्ये हल्ला चढवून आता ६ दिवस उलटले आहेत. या पार्श्वभूमीवर संयुक्त राष्ट्रांकडून कठोर भूमिका घेण्यात आली आहे.

UNGA_TS_Tirumurti
Russia Ukraine War: UNGA बैठकीत भारताची भूमिका स्पष्ट करत टीएस तिरुमूर्ती म्हणाले, “माझ्या सरकारचा ठाम विश्वास आहे की…”

रशिया युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या जोर बैठका सुरु आहेत. रशियानं युक्रेनवरील हल्ला रोखावा आणि सैन्य माघारी बोलवावं…

Modi Call other PMs
Ukraine War: उच्चस्तरीय बैठकीनंतर मोदींचे युक्रेनच्या शेजारी देशांतील पंतप्रधानांना फोन; म्हणाले, “पुढील काही दिवस…”

पुतिन यांनी मागील आठवड्यामध्ये युक्रेनविरोधातील युद्ध टाळता येणार नाही असं म्हणत युद्धाची घोषणा केली.

Ukrainian farmer Tank
Viral Video: युक्रेनच्या शेतकऱ्याकडून रशियन लष्कराचा टप्प्यात कार्यक्रम; ट्रॅक्टरला रणगाडा बांधला अन्…

ब्रिटीश खासदाराबरोबरच युक्रेनच्या राजदुतांनीही हा व्हिडीओ ट्विटरवरुन शेअर करत त्यावर प्रतिक्रिया दिलीय.

Modi Putin BRIC
Ukraine War: “पंतप्रधान मोदी हिंमत दाखवून पुतिन यांना…”; भाजपा खासदाराने निशाणा साधत विचारला प्रश्न

पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर सोमवारी एक उच्चस्तरीय बैठक पार पडली.

Ukraine crisis
Russia Ukraine War : युरोपियन कौन्सिलच्या अध्यक्षांची पंतप्रधान मोदींशी चर्चा, विद्यार्थ्याच्या मृत्यूबद्दल व्यक्त केला शोक

Russia Ukraine World War : रशिया आणि युक्रेनमधील उच्चस्तरीय पदाधिकाऱ्यांची चर्चा बेलारूसच्या सीमेवर झाल्याचे वृत्त आहे

Snake Island
Snake Island: रशियन युद्धनौकेला आव्हान देणारे ते १३ सैनिक जिवंत; युक्रेनच्या नौदलानेच दिली माहिती

युक्रेन नौदलाच्या फेसबुक पोस्टमध्ये युद्धाच्या पहिल्या दिवशी रशियन नौदलासोबतच्या संघर्षात काय घडलंय हे सांगण्यात आलंय.

विश्लेषण : रशिया किती अण्वस्त्र सज्ज आहे, अण्वस्त्र हल्ला करण्याची रशियाची तयारी केवढी आहे ?

रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी अण्वस्त्र दलाला सज्जतेचे आदेश दिले आहेत, यामुळे जगाची चिंता वाढली आहे

Ukraine War: देशासाठी कायपण! युक्रेनची बिअर फॅक्टरी दारू ऐवजी तयार करतेय दारुगोळा

रशियन सैन्याला प्रत्युत्तर देण्यासाठी प्रवदा ब्रुअरीच्या कर्मचाऱ्यांनी बीअरऐवजी मोलोटोव्ह कॉकटेल बॉम्ब बनवण्यास सुरुवात केली आहे.

Anti Putin Protests
18 Photos
Photos: कोणी म्हणतंय हिटलर तर कोणी म्हणतंय नरकात जळणार; जगभरातील Anti-Putin मोर्चांमधील पोस्टर्स पहिलेत का?

रशियन राष्ट्राध्यक्षांनी युक्रेनविरोधात पुकारलेल्या युद्धामुळे जगभरातून त्यांचा निषेध केला जातोय.

संबंधित बातम्या