केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी आज यंदाच्या २०२४-२५ वर्षाचा अर्थसंकल्प सादर केला. त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे प्रतिक्रिया देत आहेत.
आर्थिक वाढीमध्ये नोकऱ्यांपेक्षाही उदरनिर्वाहांची निर्मिती महत्त्वाची असून त्यासाठी सरकार आणि खासगी क्षेत्र एकत्रित प्रयत्न करेल, असे सर्वेक्षणात सांगण्यात आले आहे.