मुंबई: अमेरिकेवरून कुरिअरद्वारे अंमलीपदार्थांची तस्करी ; दोघांना अटक महसुल गुप्तवार्ता संचालनालयाने याप्रकरणी अंधेरी पूर्व सहार आयसीटी टर्मिनल येथून ८६ किलो ५०० ग्रॅम गांजा जप्त कोला. By लोकसत्ता टीमUpdated: October 18, 2022 10:51 IST
देशासमोर हिंदुत्वाचे मोठे आव्हान ; डाॅ. बाबा आढाव यांचे मत दिवंगत सामाजिक कार्यकर्त्या डॉ. गेल ऑम्वेट यांच्या विचारधारेवर आधारित विविध चार पुस्तकांचे प्रकाशन डॉ. बाबा आढाव यांच्या हस्ते करण्यात आले. By लोकसत्ता टीमOctober 17, 2022 10:07 IST
डॉ. रवींद्र कुलकर्णी यांना अमेरिकेतील नॅशनल अकॅडमी ऑफ इंजिनिअरिंगचे मानद सदस्यत्व विज्ञान, तंत्रज्ञान आणि संशोधनाच्या क्षेत्रात त्यांनी दिलेल्या योगदानासाठी त्यांना नॅशनल अकॅडमी ऑफ इंजिनिअरिंगतर्फे मानद आंतरराष्ट्रीय सदस्यत्वाने गौरवण्यात आले आहे. By लोकसत्ता टीमOctober 4, 2022 09:03 IST
Women Abortion Rights : अमेरिकेलाही मागे टाकणारा सर्वोच्च न्यायालयाचा प्रागतिक निवाडा! USA and India on Womens Abortion Rights : अविवाहित स्त्रीला गर्भपाताला परवानगी देणं ही भारतीय संस्कृतीला काळिमा फासणारी गोष्ट आहे,… By वैशाली चिटणीसUpdated: September 30, 2022 16:51 IST
‘कुणाला मूर्ख बनवताय?’ भारताने पाकिस्तानच्या मुद्द्यावरुन खडे बोल सुनावल्यानंतर अमेरिकेचं प्रत्युत्तर, म्हणाले “आमच्यासाठी…” अमेरिकेचं भारताचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांना प्रत्युत्तर, म्हणाले “आमच्यासाठी भारत आणि पाकिस्तान…” By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: September 27, 2022 08:13 IST
कुणाला मूर्ख बनवताय? पाकिस्तानला लढाऊ विमानं देण्यावरून परराष्ट्र मंत्र्यांचा अमेरिकेला खडा सवाल केंद्रीय परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांचं अमेरिका-पाकिस्तानमधील संबंधांवर प्रश्चचिन्ह, अमेरिकेला दिला सल्ला By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: September 27, 2022 07:46 IST
“परावलंबी लोकांनो अमेरिकेत घुसखोरी बंद करा”; भारतीयांविरोधात पोलंडमधील व्यक्तीची वर्णद्वेषी टीका, Video झाला Viral तुम्ही आमच्या जातीचा नरसंहार करत आहात, तुम्ही पोलंडमध्ये का आहात? असा प्रश्नही अमेरिकन नागरिकाने भारतीय व्यक्तीला विचारला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: September 3, 2022 16:00 IST
Independence Day: अमेरिकी राष्ट्राध्यक्षांचा भारतासाठी खास संदेश; महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले, “अमेरिकेतील भारतीयांनी…” अमेरिका आणि भारत हे कधीही एकमेकांपासून वेगळे न करता येणारे जोडीदार असल्याचा उल्लेख बायडेन यांनी केला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: August 15, 2022 10:23 IST
विश्लेषण: ट्रम्प यांच्याविरुद्ध आरोपांचा चक्रव्यूह! अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या फ्लोरिडा येथील मार-ए-लागो निवासस्थानी ‘एफबीआय’ या अमेरिकेच्या तपास यंत्रणेने नुकताच छापा टाकला By अभय नरहर जोशीUpdated: August 12, 2022 07:52 IST
Nancy Pelosi in Taiwan: तैवानला एकटं न सोडण्याचं अमेरिकेचं आश्वासन तर तैवानने चीनला डिवचले; अध्यक्षा म्हणाल्या, “जगभरातील लोकशाही…” मंगळवारी रात्री तैपईच्या विमानतळावर पलोसी उतरल्यानंतर चीनने आगपाखड करण्यास सुरुवात केली असून तैवानवर हल्ला करण्याची धमकी दिली. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: August 3, 2022 14:05 IST
विश्लेषण: अमेरिकेने ठार केलेला अल जवाहिरी नेमका कोण होता? बाल्कनीत उभा असताना त्याचा खात्मा कसा करण्यात आला? प्रीमियम स्टोरी ९/११ हल्ल्याच्या मास्टरमाइंडला अमेरिकेने कसं ठार केलं? By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 10, 2024 11:10 IST
अल-कायदाचा म्होरक्या जवाहिरी ठार, अमेरिकेने ड्रोन हल्ला करत केला खात्मा, बायडन म्हणाले “९/११ हल्ल्याचा बदला पूर्ण” मोस्ट वॉण्टेड आणि ९/११ हल्ल्याचा मास्टरमाइंड असणाऱ्या जवाहिरीचा अमेरिकेने ड्रोन हल्ला करत खात्मा केला By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: August 2, 2022 07:54 IST
VIDEO: “आता जीव घेणार का?” महिलांनो पॅड वापरण्यापूर्वी एकदा नक्की तपासा; तरुणीला जे दिसलं ते पाहून पायाखालची जमीन सरकेल
सेमीफायनलसाठी ४ संघ ठरले! महिला वर्ल्डकपमधील उपांत्य फेरीचे सामने कधी, कुठे, केव्हा खेळवले जाणार? वाचा एकाच क्लिकवर
दिवाळीनंतर नशीब रातोरात बदलणार; नवपंचम राजयोगानं २४ ऑक्टोबरपासून ‘या’ राशींचा गोल्डन टाईम सुरू, थेट कोट्यधीश होण्याचे संकेत
IND vs AUS: “अरे तू करून बघ, मला नको बोलू…”, श्रेयस अय्यर भर मैदानात रोहित शर्मावर वैतागला; नेमकं काय घडलं? VIDEO
11 झहीर खानच्या घरचं लक्ष्मीपूजन! चांदीची भांडी-नाणं, फराळ अन् देवघराचा लक्षवेधी फोटो; लेकासह पहिली दिवाळी अशी केली साजरी
Vladimir Putin : “कुठलाही स्वाभिमानी देश अशा दबावात…”, रशियन कंपन्यांवरील अमेरिकेच्या निर्बंधांवर पुतिन यांची प्रतिक्रिया
Kurnool Bus Fire : आंध्र प्रदेशात भीषण दुर्घटना; ४० प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या बसला आग, १२ जणांचा मृत्यू