scorecardresearch

Kedarnath Helicopter Crash
Helicopter Crash : चार महिन्यांपूर्वी जन्मलेली जुळी मुलं झाली पोरकी; उत्तराखंड हेलिकॉप्टर दुर्घटनेत मृत्यू पावलेल्या वैमानिकाची हृदयद्रावक कहाणी

हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू झालेल्या कॅप्टन राजवीर सिंग चौहान यांनी भारतीय लष्करात जवळपास १५ वर्ष सेवा बजावली होती.

Aryan Aviation Helicopter was flying to Guptkashi from the Kedarnath Dham
Seven Dead In Chopper Crash : उत्तराखंडमध्ये हेलिकॉप्टर अपघातात सात जणांचा मृत्यू, सहा आठवड्यातली चौथी घटना

उत्तराखंड या ठिकाणी हेलिकॉप्टरचा अपघात झाला आहे. या अपघातात सहा प्रवासी आणि पायलट अशा सात जणांचा मृत्यू झाला.

Kedarnath Helicopter Crash
Kedarnath Helicopter Crash: केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळून भीषण अपघात, गुप्तकाशीसाठी निघालेल्या सहा भाविकांसह पायलटचा मृत्यू

Kedarnath Helicopter Crash News: “गौरीकुंडमध्ये बेपत्ता झालेले हेलिकॉप्टर कोसळले असून, त्यात सहा जण होते” असे उत्तराखंडचे एडीजी कायदा आणि सुव्यवस्था…

Dehradun Boarding School Crime
Dehradun : धक्कादायक! वसतिगृहात दोन मुलांचं लैंगिक शोषण, रॉडने मारहाण; सिगारेटने चटके दिल्याचाही आरोप, एकाला अटक

उत्तराखंडमधील डेहराडूनमध्ये देखील एक धक्कादायक घटना घडल्याची माहिती समोर आली आहे.

Ankita Bhandari murder case
Ankita Bhandari: ‘मी गरीब आहे, म्हणून १० हजारात स्वतःला विकू का?’, अंकिता भंडारीचं ‘ते’ चॅट अन् भाजपा नेत्याच्या मुलाला झाली जन्मठेप

Ankita Bhandari Murder Case: उत्तराखंडच्या पौरी गढवाल जिल्ह्यातील न्यायालयाने शुक्रवारी आरोपी पुलकित आर्य आणि त्याच्या दोन साथीदारांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

Ankita Bhandari Murder Case
Ankita Bhandari Murder Case : अंकिता भंडारीच्या हत्येप्रकरणी भाजपाच्या माजी मंत्र्याच्या मुलाला जन्मठेप: काय होतं राज्याला हादरवून टाकणारं प्रकरण?

देशाला हादरवून टाकणाऱ्या अंकिता भंडारी हत्या प्रकरणात तीन आरोपींनी न्यायालयाने दोषी ठरवले आहे.

How Congress is readying 2027 game plan against BJP in the Uttarakhand
२०२७ साठी भाजपाविरोधात काँग्रेसची रणनीती तयार? उत्तराखंडमध्ये केला जातोय एका फळाचा प्रचार; कारण काय?

Congress is readying 2027 game plan against BJP उत्तराखंडमधील काँग्रेसने २०२७ च्या विधानसभा निवडणुकीसाठी पाया रचण्यास सुरुवात केली आहे.

Char Dham Yatra route in Uttarakhand
Char Dham: चारधाम मार्ग आणि सीमाभाग ‘हाय अलर्ट’वर; उत्तराखंड सरकारने उचलली महत्त्वाची पावले

Char Dham Routes Security: मुख्यमंत्र्यांनी दहशत आणि खोट्या माहितीचा प्रसार रोखण्यासाठी जनतेपर्यंत अचूक आणि सत्य माहिती पोहोचवणे महत्त्वाचे असल्याचेही म्हटले…

chopper crash
Uttarakhand Chopper Crash : उत्तराखंडमध्ये हेलिकॉप्टर कोसळून पाच जणांचा मृत्यू; लष्कराचे जवान घटनास्थळी दाखल

Chopper Crash in Uttarkashi : अपघाताची माहिती मिळताच पोलीस, लष्कराचे जवान, आपत्ती व्यवस्थापन क्यूआरटी, एक टीम १०८ रुग्णवाहिका, भटवारीचे बीडीओ…

Uttarakhand High Court
Uttarakhand : बलात्काराच्या गुन्ह्यातील आरोपीचं घर पाडण्याची नोटीस, उच्च न्यायालयाने पोलिसांसह स्थानिक प्रशासनाला फटकारलं

उत्तराखंड उच्च न्यायालयाने ही नोटीस रद्द करत प्रशासनावरच ताशेरे ओढले आहेत.

Kedarnath Dham Doors open pti
पहलगाम हल्ल्यानंतर कडेकोट सुरक्षेत चारधाम यात्रेला सुरुवात, केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडले

Kedarnath Dham Yatra : पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर कडेकोट सुरक्षेत केदारनाथ यात्रेला सुरुवात झाली आहे.

pahalgam attack uttarakhand kashmiri muslims
Video: “इथून चालते व्हा, नाहीतर…”, पहलगाम हल्ल्यानंतर काश्मिरी मुस्लिमांना धमक्या, उत्तराखंडमध्ये मोठा पोलीस बंदोबस्त!

Kashmiri Muslims : डेहराडूनमध्ये हिंदू रक्षा दलाच्या कार्यकर्त्यांनी काश्मिरी मुस्लिमांना धमकावण्यास सुरुवात केली आहे.

संबंधित बातम्या