scorecardresearch

वर्षा गायकवाड

काँग्रेसच्या वर्षा एकनाथ गायकवाड या उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघाच्या खासदार आहेत. वर्षा गायकवाड यांनी भाजप उमेदवार व प्रख्यात कायदेपंडित उज्ज्वल निकम यांचा लोकसभा निवडणुकीत पराभव केला. धारावी विधानसभा मतदारसंघातून २००४, २००९, २०१४ व २०१९ मध्ये सलग चार वेळा वर्षा गायकवाड निवडून आल्या. त्यांनी मुंबई काँग्रेसचे अध्यक्षपद देखील भुषविले आहे. तसेच शालेय शिक्षण मंत्री व महिला आणि बालविकास मंत्री अशी महत्वाची पदं वर्षा गायकवाड यांनी भुषविली आहेत. काँग्रेसचे माजी खासदार एकनाथराव गायकवाड यांच्या त्या कन्या आहेत. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत वर्षा गायकवाड या काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलेल्या आणि जिथे त्यांची ताकद आहे, त्या दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून उमेदवारीसाठी इच्छुक होत्या. मात्र, ती जागा महाविकास आघाडीत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मिळाली.


Read More
Varsha Gaikwad Mumbai Metro news in marathi
बीकेसी मेट्रो स्थानकाला गळती; खासदार वर्षा गायकवाड यांची एमएमआरसीसह सरकारवर टीका

बीकेसी मेट्रो स्थानकाच्या छतावरून मंगळवारी मोठ्या प्रमाणात गळती होत असल्याचा दावा आता खासदार वर्षा गायकवाड यांनी केला आहे.

MP Varsha Gaikwad demands probe news in marathi
मुंबईतील नालेसफाई, रस्ते काँक्रीटीकरण, घनकचरा व्यवस्थापनातील भ्रष्टाचाराची चौकशी करा; वर्षा गायकवाड यांची मागणी

मुंबई काँग्रेस अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस शिष्टमंडळाने गुरुवारी महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांची भेट घेतली.

congress leader varsha gaikwad agitation
श्रीनिवास यांच्या दालनात वर्षा गायकवाड यांचा ठिय्या, सेक्टर-५ मधील तयार घरांचा ताबा दिला जात नसल्याने आंदोलन

धारावी पुनर्वसन प्रकल्पाचे (डीआरपी) मुख्य कार्यकारी अधिकारी एस.व्ही.आर. श्रीनिवास यांच्या वांद्रे येथील म्हाडा भवनातील दालनात गुरुवारी खासदार वर्षा गायकवाड यांनी…

Sansad Ratna Award
१७ खासदारांना संसदरत्न पुरस्कार, सुप्रिया सुळेंसह राज्यातील ‘या’ सात खासदारांचाही होणार सन्मान

Sansad Ratna Award 2025 Winner List : संसदीय लोकशाहीमध्ये त्यांच्या उत्कृष्ट आणि शाश्वत योगदानाबद्दल चार खासदारांना विशेष सन्मानित केले गेले.…

MP Varsha Gaikwad seeks Juhu land scam probe Congress gears up for BMC polls
महापालिकेने बेस्टला एक हजार कोटी द्यावे – वर्षा गायकवाड, खासगीकरण बंद केल्यास बेस्टची समस्या सुटेल

बेस्टने भाडेवाढ करण्याऐवजी, कारभारात सुधारणा करण्याची गरज आहे असंही खासदार वर्षा गायकवाड म्हणाल्या.

high court rejected petition challenging sanjay dina Patils candidature in mumbai north east
वर्षा गायकवाड यांची खासदारकी कायम आव्हान देणारी याचिका न्यायालयाने फेटाळली

काँग्रेस नेत्या वर्षा गायकवाड यांच्या खासदारकीला आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयाने बुधवारी फेटाळली.

What Varsha Gaikwad Said?
Varsha Gaikwad : “कुर्ला भागातील मदर डेअरीची जमीन गौतम अदाणींच्या घशात…”; खासदार वर्षा गायकवाड यांचा आरोप

कुर्ल्यातील मदर डेअरीची जमीन अदाणींच्या घशात जाऊ देणार नाही, असा इशारा मुंबई काँग्रेस अध्यक्ष आणि खासदार वर्षा गायकवाड यांनी दिला…

Congress MP Varsha Gaikwad Reaction on Saif Ali khans Attack
Varsha Gaikwad: सैफ अली खानवर हल्ला; वर्षा गायकवाड गृहमंत्र्यांकडे बोट दाखवत म्हणाल्या…

Saif Ali Khan: बॉलीवूड अभिनेता सैफ अली खानवर हल्ला करण्यात आल्याची घटना घडली आहे. आता काँग्रेस पक्षाच्या खासदार वर्षा गायकवाड…

Varsha Gaikwad
Varsha Gaikwad : “आम्हीही मुंबईपासून नागपूरपर्यंत…”, ठाकरे गटाच्या स्वबळाच्या घोषणेवर वर्षा गायकवाड यांची सूचक प्रतिक्रिया

Varsha Gaikwad : महापालिकेच्या निवडणुकीत ठाकरे गटाने स्वबळाचा नारा दिल्यानंतर आता काँग्रेसच्या नेत्यांकडून प्रतिक्रिया समोर येत आहेत.

varsha gaikwad criticized shinde govt
“लॉरेन्स बिश्नोई टोळीचा सूत्रधार गुजरातच्या तुरुंगात, मग…”, बाबा सिद्दीकींच्या हत्येवरून वर्षा गायकवाड यांचा सरकारवर हल्लाबोल! फ्रीमियम स्टोरी

काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड यांनीही ही याप्रकरणावरून सरकारच्या कार्यपद्धतीवर ताशेरे ओढले आहेत.

संबंधित बातम्या