वर्षा गायकवाड या काँग्रेसच्या नेत्या आहेत. काँग्रेसचे माजी खासदार एकनाथराव गायकवाड यांच्या त्या कन्या. महाराष्ट्रात जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं तेव्हा त्या राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री होत्या. २०१९ मध्ये वर्षा गायकवाड या चौथ्यांदा निवडून आल्या. त्याआधी त्यांनी महिला आणि बालविकास मंत्री हे पदही भुषवलं आहे.
दिवंगत खासदार राजीव सातव यांच्या प्रथम स्मृतिदिनाच्या निमित्ताने सोमवारी कळमनुरी येथे आयोजित कार्यक्रमात पालकमंत्री वर्षां गायकवाड आणि दिवंगत सातव यांच्या…