scorecardresearch

congress leader vijay wadettiwar criticized allaince party in maharastra government
“तीन रिमोटमुळे राज्य सरकाररूपी टीव्ही चालणार तरी कसा? विजय वडेट्टीवार यांचा सवाल; म्हणाले, ‘आता २ अलिबाबा अन्…’

केंद्र सरकार सातत्याने संविधान व लोकशाही मोडून काढण्याचे काम करीत आहे. ‘वन नेशन’ त्याचाच एक भाग असल्याचे सांगून  आता इंडियाचे…

vijay wadettiwar accused BJP government farmers problems
“उद्योगपतीधार्जिन्या सरकारला शेतकऱ्यांच्या समस्यांशी देणे-घेणे नाही,” विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचा आरोप, म्हणाले…

भाजप सरकारला जनसामान्यांच्या सुख-दुःखाचे सोयरसुतक नाही, असा आरोप राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला.

vijay wadettiwar
“…तर मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देऊ देणार नाही”, विजय वडेट्टीवार यांची ठाम भूमिका

“जालन्यातील लाठीहल्ला हा सरकार पुरस्कृत होता, हे सिद्ध झालं आहे,” असेही वडेट्टीवार यांनी म्हटलं.

Chhagan Bhujbal
“मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यास आमचा विरोध नाही, पण…”, छगन भुजबळांचं विधान

“सगळ्यांनी दिल्लीत जाऊन बसलं बसावं. नाहीतर…”, असेही छगन भुजबळांनी म्हटलं.

Maratha-Reservation-1
“मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्या, पण…”, काँग्रेस नेत्याने मांडली भूमिका, म्हणाले…

“केंद्रात नरेंद्र मोदींचं बहुमताचं सरकार आहे. त्यांनी विधेयक आणावं. १०-१२ टक्के आरक्षण वाढवून द्यावं. आर्थिक मागास प्रवर्ग (ईडब्ल्यूएस)ला एका झटक्यात…

Vijay Vadettiwar
वडेट्टीवार म्हणतात, ओबीसींच्या आरक्षणात वाटेकरी नको, मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशन बोलवा

मराठा समाजाला ओबीसींमधून आरक्षण द्यायचे असेलतर ओबीसींच्या आरक्षणाच्या टक्केवारीमध्ये आणखी १२ ते १५ टक्क्यांनी वाढ करावी.

vijay wadettiwar
“मोदी सरकार विचलित झाल्याने एक देश, एक निवडणूक”, विजय वडेट्टीवारांचा हल्लाबोल

महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

Vijay Wadettiwar Eknath Shinde Devendra Fadnavis Ajit Pawar
“शिंदे-फडणवीस यांनी अजित पवार यांचे पंख छाटले”; विजय वडेट्टीवार म्हणाले, “एखाद्याला जेवायला…”

अजित पवारांचे पंख छाटण्याचाच प्रयत्न असल्याची कुजबुज मंत्रालयाच्या वर्तुळात सुरू आहे. यावर आता काँग्रेस नेते आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय…

Vijay Wadettiwar
‘या’ कारणांसाठी काँग्रेसच्या माजी नगरसेवकांनी घेतली विजय वडेट्टीवार यांची भेट

मुंबई महापालिकेत सध्या पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांचा पक्षपाती आणि एकतर्फी कारभार सुरू असल्याचा आरोप करून मुंबई काँग्रेसने आता…

Vijay Wadettiwar criticizes Shinde government
शिंदे, पवार, भाजपाचे आमदार एकमेकांचे कपडे फाडतील – वडेट्टीवार

निधी वाटपावरून विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी शिंदे फडणवीस सरकारवर टीका केली आहे. काय म्हणाले ते? जाणून घ्या.

vijay vadettiwar, ajit pawar, sharad pawar, BJP, CM, NCP, Congress
“अजित पवार यांना मुख्यमंत्रीपद देण्याची भाजपची अट…” वडेट्टीवार यांचा दावा

‘बैल गाडी एकाची, बैल दुसऱ्याचा आणि हाकणारा तिसराच आहे. यामुळे कुणाची लॅाटरी लागेल माहीत नाही’, असे विजय वडेट्टीवार यांनी म्हटले…

vijay wadettiwar
“अजित पवारांच्या सभेला बळजबरीने लोक आणले”, वडेट्टीवर यांचे विधान; म्हणाले, ” बेईमानी केली, पक्ष फोडला, हे..”

बीडमध्ये अजित पवारांच्या सभेत बळजबरीने आणलेली लोक होते. जनता आता त्यांच्यावर विश्वास ठेवायला तयार नाही आज नागपुरात ते पत्रकारांशी बोलत…

संबंधित बातम्या