Delhi Violence : दिल्लीतील जहांगीरपुरीत महिलांकडून पोलिसांवर दगडफेक दिल्लीतील जहांगीरपुरीत शनिवारी (१६ एप्रिल) झालेल्या हिंसाचारातील आरोपींना अटक करण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर दगडफेक झाल्याची घटना घडली. By लोकसत्ता ऑनलाइनApril 18, 2022 20:08 IST
VIDEO: “ज्यांना ‘काश्मीर फाईल्स’ भूतकाळ वाटतो ते चुक आहेत, कारण…”, हनुमान जयंतीचा उल्लेख करत विवेक अग्निहोत्रींचा गंभीर आरोप ‘काश्मीर फाईल्स’ चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी दिल्लीत हनुमान जयंतीच्या दिवशी जहांगीरपुरीत झालेल्या हिंसेवर प्रतिक्रिया दिलीय. By लोकसत्ता ऑनलाइनApril 17, 2022 16:35 IST
ABVP Vs Left: राम नवमीला जेएनयूमध्ये नक्की काय घडलं? वाचा १० मुख्य मुद्दे… जवाहरलाल नेहरू विद्यापीठात शाकाहार आणि मांसाहाराच्या मुद्द्यावर तणावाची परिस्थिती निर्माण झाली. या पार्श्वभूमीवर जेएनयूमध्ये नेमकं काय घडलं याचा हा आढावा. By लोकसत्ता ऑनलाइनApril 11, 2022 22:23 IST
चीनकडून घेतलेल्या कर्जामुळे श्रीलंकेत आर्थिक संकट? ‘या’ गरीब देशांना चीन लक्ष्य करत असल्याचा दावा सुंदर, समृद्ध जीवन जगणाऱ्या श्रीलंकेवर अचानक संकटाचा डोंगर कसा कोसळला, हे जाणून घेणेही महत्त्वाचे आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: April 9, 2022 12:57 IST
लोकसत्ता विश्लेषण : बिहारमधील रेल्वे आंदोलनातून चर्चेचा विषय ठरलेले ‘खान सर’ आहेत तरी कोण? नेमका काय आहे वाद? बिहारमधील रेल्वे बोर्ड परीक्षा निकालाच्या विरोधात विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केलं असून त्यात गुन्हा दाखल झालेले खान सर सध्या चर्चेत आले… By लोकसत्ता ऑनलाइनJanuary 27, 2022 14:16 IST
8 Photos Photos : भारतीय सैन्याच्या गोळीबारात निरपराध नागरिकांचा मृत्यू, नागालँडमध्ये तणावपूर्ण स्थिती, फोटो पाहा… भारतीय सैन्याच्या गोळीबारात सामान्य नागरिकांचा मृत्यू झाल्यानंतर नागालँडमध्ये तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: December 8, 2021 05:53 IST
केवळ हिंदूंवर गुन्हे दाखल होत असल्याचा भाजपाचा आरोप, संजय राऊत म्हणतात दंगलखोर… शिवसेना खासदार संजय राऊत यांनी अमरावतीत झालेल्या दंगलीवर बोलताना भाजपावर सडकून टीका केली. तसेच भाजपाच्या आरोपांवरही प्रत्युत्तर दिलं. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: November 22, 2021 13:55 IST
अमरावती दंगल; फडणवीसांनी काड्या करू नये : संजय राऊत विरोधी पक्ष नेते फडणवीस राज्याचे गृहमंत्री होते, त्यांनी आगीत तेल न टाकता शांत राहण्यासाठी काम केलं पाहिजे, असं मत संजय… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: November 22, 2021 11:06 IST
नेदरलँडमध्ये करोना निर्बंधांविरोधात निघालेल्या आंदोलनाला दंगलीचं रूप, पोलिसांकडून गोळीबार, अनेकजण जखमी वाढत्या करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर नेदरलँडमध्ये कठोर निर्बंध लादण्यात आलेत. मात्र, याविरोधात सुरू झालेल्या आंदोलनात दंगली उसळल्या आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: November 21, 2021 08:29 IST
“देशात सत्ताधारीच जातीयवादाला खतपाणी घालत आहेत, त्यांना खड्याप्रमाणे…”, शरद पवारांचा मोदी सरकारवर हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी धार्मिक आणि जातीय हिंसाचारावरून केंद्रातील मोदी सरकारवर आणि भाजपावर हल्लाबोल केलाय. By लोकसत्ता ऑनलाइनNovember 18, 2021 14:52 IST
“जर आमच्या अंगावर कुणी चालून आलं, तर…”; अमरावती हिंसाचार प्रकरणावरून फडणवीसांची संतप्त प्रतिक्रिया! देवेंद्र फडणवीस यांनी अमरावती हिंसाचाराच्या मुद्द्यावरून राज्य सरकरावर परखड टीका केली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: November 16, 2021 18:28 IST
स्वत:च्या मुलाला अमेरिकेत पाठवून इथल्या तरुणांची माथी भडकवताय; भाजपा नेत्याच्या ‘त्या’ पोस्टवरुन सर्वसामान्यांचा संताप भाजपाचे नेते आणि राज्याचे माजी कृषी मंत्री अनिल बोंडे अमरावती हिंसाचारावर केलेल्या एका ट्वीटवर ट्रोल झाले आहेत. या ट्वीटवर अनेकांनी… By लोकसत्ता ऑनलाइनNovember 16, 2021 18:04 IST
Rahul Gandhi : राहुल गांधींची एस. जयशंकर यांच्यावर टीका; व्हिडीओ पोस्ट करत म्हणाले, “यामुळे आपण किती विमाने गमावली?”
Sharad Pawar : शरद पवारांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना टोला, “कुणी म्हणालं मी बालसाहित्य वाचत नाही, आश्चर्य वाटतं…”
9 “माझ्या बाळाला…”, कार्तिकी गायकवाडच्या लेकाचा पहिला वाढदिवस! शेअर केले सुंदर फोटो, मुलाचं नाव काय ठेवलंय?
India Pakistan Tensions : हेरगिरी प्रकरणात हरियाणाच्या विद्यार्थ्याला अटक, पाकिस्तानला संवेदनशील माहिती पुरवल्याचा आरोप
‘आरारारा खतरनाक…’,‘एक नंबर तुझी कंबर’ या मराठी गाण्यावर परदेशातील तरूणीचा जबरदस्त डान्स; VIDEO पाहून नेटकरी करतायत कौतुक